करिअर-सूत्र
९ वी ते १२ वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी करिअर जागरूकता आणि त्याविषयी योग्य सल्ला देणारी कार्यशाळा !
मोफत ! ऑनलाईन ! मराठीतून ! Live 
12 April 2024 | 8:00 PM To 9:30 PM
book your seat now | free !
आपल्या मुलांनी आयुष्यात यशस्वी आणि आनंदी व्हावं असं प्रत्येक पालकाला वाटतं आणि यावर परिणाम करणारा एक महत्वाचा घटक म्हणजे करिअर निवड. अभ्यासातून असे दिसून आले आहे की ज्या किशोरवयीन मुलांना करिअर निर्णय घेण्याबाबत सक्षम वाटते, ते जीवनात नंतरच्या काळात अधिक समाधानकारक करिअर निवडी करतात.

मुलांच्या या वयात करिअर निवडीमध्ये पालकांची भूमिका अत्यंत महत्वाची आणि जबाबदारीची असते. 
👉 पण या निर्णय प्रक्रियेत पालकांचा किती सहभाग असावा? 
👉 पालकांनी हँड ऑन भूमिका स्वीकारावी का? 
👉 अशावेळी आपण आपल्या मुलांना कोणता सर्वोत्तम सल्ला देऊ शकतो ?

असे प्रश्न किशोरवयीन मुलांचे पालक म्हणून जरा तुम्हालाही पडले असतील तर नेटभेट तर्फे आयोजित या खास कार्यशाळेमध्ये नक्की सहभागी व्हा !
​BOOK YOUR SEAT NOW | FREE !
Picture
हि कार्यशाळा कोणासाठी आहे?
९ वी ते १२ वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी 
Picture
या कार्यशाळेमध्ये काय शिकता येईल?
  • करिअरचा खरा अर्थ समजून घेणे 
  • पौगंडावस्थेतील मानसशास्त्र आणि त्यांच्या वर्तनाची मूलभूत माहिती
  • करिअर नियोजन/सल्लागार (Counseling) आणि करिअर विकासाची गरज
  • विद्यार्थ्यांसाठी करिअर निवडीच्या क्षेत्रात जगभरातील सर्वोत्तम पद्धती
  • विद्यार्थ्यांच्या करिअरच्या निवडीमध्ये नवीन शैक्षणिक धोरणाची भूमिका
  • यशस्वी जीवनासाठी विद्यार्थ्याची क्षमता, आकांक्षा आणि करिअरचा प्रवाह जुळणे का  आवश्यक आहे ?
​BOOK YOUR SEAT NOW | FREE !

प्रशिक्षक - श्री संतोष घाटपांडे

  • 20 years of Corporate experience in various leadership roles in Finance, IT, HR, Management
  • Certified Career Mentor and Certified Career Advisor
  • Certified Practising Music Therapist (matching the passion with profession)
  • Visiting faculty at various Institutions including MIT World Peace University, Symbiosis University
  • Specialized in understanding student's passion and suggesting creative career options
​BOOK YOUR SEAT NOW | FREE !
Picture
कार्यशाळेमध्ये सहभागी होण्यासाठी काय करावे?
आमच्या कार्यशाळेमध्ये नोंदणी करणे जलद आणि सोपे आहे.
1️⃣ मेसेज मध्ये दिलेल्या रजिस्ट्रेशन लिंक वर क्लिक करा.
2️⃣ वेबसाईटवर दिलेल्या "BOOK YOUR SEAT NOW | FREE !" या बटणावर क्लिक करून नोंदणी फॉर्म भरा.
3️⃣ हि कार्यशाळा पूर्णपणे मोफत आहे. 
4️⃣ रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सेशन मध्ये सहभागी होण्याचे डिटेल्स ई-मेल आणि व्हॉट्सअ‍ॅप द्वारे येतील
कार्यशाळेबद्दल महत्वाचे  प्रश्न
  • या कार्यशाळेचा कालावधी किती आहे?
ही एक दिवसाची लाईव्ह कार्यशाळा असणार आहे.

  • या कार्यशाळेचे रेकॉर्डिंग उपलब्ध असणार आहे का ?
नाही. ही केवळ लाईव्ह कार्यशाळा आहे.

  • या कार्यशाळेमध्ये वयाची अट आहे का?
हो ! ही कार्यशाळा पालकांना मार्गदर्शन करणारी आहे. त्यामुळे ९ वी ते १२ वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनीच यामध्ये सहभागी व्हावे. 

काही प्रश्न असल्यास आम्हाला येथे संपर्क करा -
Email - [email protected]
Whatsapp/Call - 9082205254
​
​आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.

धन्यवाद ! 

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • Netbhet Life MBA 2.0
  • Netbhet AI Newsletter
    • Netbhet AI Newsletter
  • Untitled