NETBHET CAREER SMART  SERIES

आपला योग्य करिअर पाथ निवडून, स्वप्नातला जॉब कसा मिळवायचा ?
How to Discover your Career Path & Land Dream Job

ऑनलाईन कार्यशाळा ! मराठीतून !​
23 March 2023 | 8:00 PM
BOOK NOW !
👉 तुम्हाला तुमच्या सध्याच्या जॉबमध्ये नाखुश, अडकलेल्या सारखे किंवा अपूर्ण वाटत आहे, बाहेरच्या जगासाठी तुम्ही यशस्वी आहात पण तुम्हाला जॉब बदलायचा आहे.
किंवा
👉 तुम्ही अजून एकदाही नोकरी केलेली नाही, करायची आहे पण कुठला जॉब निवडायचा हेच काळत नाही.

वरील पैकी कोणत्याही परिस्थिती मध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला तुमच्या करिअरसाठी योग्य दिशा निवडण्याची गरज आहे.

काही लोक इतके भाग्यवान असतात कि त्यांना आयुष्यात काय करायचं आहे हे तरुण वयातच माहित असतं पण आपल्यापैकी अनेक जण असे आहेत ज्यांना आपल्या आयुष्यात नक्की काय करायचं आहे हेच माहित नसतं आणि त्यामुळे ते जे करत आहेत त्यामध्ये त्यांना आनंद कमी आणि मनस्ताप जास्त होतो.

तुम्हाला तुमचा योग्य करिअर पाथ निवडून तुमच्या स्वप्नातला जॉब मिळवायचा आहे का ? तर मग नक्की सहभागी व्हा नेटभेट तर्फे आयोजित या खास कार्यशाळेमध्ये !

📆 Date - 23 March 2023
🕐 Time - 8:00 to 10:00 PM
👉Fees - ₹ 99 For Live Session Only & 
​₹ 399 For Live + 1 Year Recording Access
Picture
book your seat now | limited seats

​👉 या कार्यशाळेत काय शिकता येईल ?

  • ​​आपली कौशल्ये आणि आवड यांच्याशी जुळणारे एक आयडियल करिअर कसे निवडावे
  • आपल्या आयडियल करिअर पर्यंत पोहोचण्यासाठी रोडमॅप कसा बनवायचा?
  • आपला आयडियल जॉब कसा शोधायचा ?
  • आपल्याला आवडणाऱ्या जॉबसाठी कंपनीला उमेदवारांकडून अपेक्षित असणाऱ्या क्षमतांचा अभ्यास
  • तुम्ही फ्रेशर असाल किंवा अनुभवी तुमच्या करिअर मध्ये पुढील पावले कशी उचलायची
book your seat now | limited seats
Picture
मार्गदर्शक -
Senior HR coach and consultant श्री. रवींद्र वाघमारे​
book your seat now | limites seats
Picture
या ऑनलाईन कोर्सचे सेशन ZOOM च्या माध्यमातून होतील. रजिस्ट्रेशन केल्यानंतर याबद्दल माहिती ईमेल आणि व्हॉट्सअ‍ॅप द्वारे पाठविण्यात येईल. 
​
​आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.

धन्यवाद ! 

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !​
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • help
  • Images
  • Smart Parenting Series Thank You
  • Workshop How to Build Great Social Skills Thank You
  • Yoga Live Batch
  • 15 Days Body Transformation Challenge
  • Sales Smart Series Thank You
  • Smart Communication Series Thank You
  • 15 Days Yoga Challenge