Canva Design Mastery
जगातल्या नंबर 1 Designing Tool मध्ये मास्टरी मिळवा – तेही केवळ ३ दिवसांत!
जगातील सर्वोत्कृष्ट Creators, Coaches आणि Entrepreneurs ज्याप्रकारे CANVA वापरतात तसंच तुम्हीही वापरायला शिका ! फक्त ३ दिवसांत कॅनव्हामध्ये प्रभुत्व मिळवा आणि तुमचा व्यवसाय, ब्रँडिंग, डिझाइन आणि कंटेंट स्किल्स परिपूर्ण करा !
( कोणतेही डिझाईन किंवा तांत्रिक कौशल्य माहित असण्याची गरज नाही.)
|
□ July 21 To 23, 2025
⏰ - 8:00 To 9:30 PM
⏳ - Everyday 1.30 hours
□ - Live Session
|
|
✅ केवळ काही मिनिटांत जबरदस्त डिझाईन्स तयार करा!
इंस्टाग्राम, फेसबुक, युट्युब या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स साठी सुंदर आकर्षक कंटेंट तयार करा. प्रेझेंटेशन्स, ब्रॉशर्स – हे सगळं Canva मध्ये बनवायला शिका, तेही अगदी सोप्या पद्धतीने! ✅ Canva चे ‘लपलेले’ फीचर्स जाणून घ्या ! Canva एवढं सोपं आहे की कुणीही वापरू शकतो. पण त्यात एवढे लपलेले फीचर्स आहेत जे ९० % लोकांना माहितीच नाही. या कार्यशाळेत असे अनेक फीचर्स शिकता येतील. ✅ तुमचा पर्सनल ब्रँड किंवा बिझनेस अधिक प्रभावी बनवा. Social media, मार्केटिंग आणि इतर गरजांसाठी लक्षवेधी व्हिज्युअल्स आणि आकर्षक कंटेंट कसा तयार करायचा हे शिका. |
✅ अधिक वेगाने आणि हुशारीने डिझाइन करा!
Magic Design, Magic Write, AI Background Remover सारखी Canva ची AI टूल्स वापरून वेळही वाचवा आणि कामाचा दर्जाही वाढवा. ✅ Top freelancers, एजन्सीज आणि उद्योजक वापरतात ते Canva वर्कफ्लो शिका! Templates, brand kits, portfolios, lead magnets आणि अजून बरेच काही शिकून तुमचं काम प्रोफेशनल लेव्हलवर न्या. ✅ नेटभेट आयोजित "Canva Design Mastery" या कार्यशाळेचं प्रमाणपत्र मिळवा, आणि आपल्या कार्यक्षेेत्रात स्वतःचा ठसा उमठवा! |