नमस्कार मित्रांनो,
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स तर्फे आम्ही नेहमीच सर्व मराठी बांधवांसाठी उपयुक्त असे अनेक प्रकल्प राबवत असतो. असाच एक नवीन आणि सुंदर हस्ताक्षराची आवाड असणार्या सर्वांना उपयोगी ठरेल असा Basic Chisel marker and Pencil calligraphy हा अनोखा ऑनलाईन कोर्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. नेहमी प्रमाणे लिखाण करणे म्हणजे कॅलिग्राफी नव्हे तर नेहमीचीच अक्षरे नव्या आणि सुंदर पध्दतीने रेखाटण्याची ही एक कला आहे. कॅलिग्राफी म्हणजे पेन, पेन्सिल, ब्रोट टिप ब्रश, कट निब पेन, शाई अशा विविध साधनांचा वापर करुन अक्षरे नव्या पध्दतीने डिझाईन करणे आणि ती त्यानुसार रेखाटणे. कॅलिग्राफी विविध भाषांमध्ये आणि फॉन्ट्स मध्ये केली जाते. Age Group - 8+ Date - 14 May To 23 May 2021 Time - 5 PM To 6 PM |
आवश्यक साहीत्य :-
- Single line notebook
- Ruler, pencil
- chisel marker different colour (any brand )
- Plain drawing paper( end of session)
या ऑनलाईन कोर्समध्ये काय शिकायला मिळेल?
|
या कोर्स फायदे
|
TrainerMrs. Rujuta Swaroop Vaidya
Qualification -
|
या ऑनलाईन कोर्सचे सर्व सेशन्स ZOOM MEETING च्या माध्यमातून होतील. त्याचे रेकॉर्डींग नेटभेटच्या अँड्रॉइड मोबाईल अप्लिकेशन मध्ये किंवा या आमच्या वेबसाईट मध्ये पाहता येईल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर याबद्दल माहिती ईमेल द्वारे पाठविण्यात येईल.
आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
खूप खूप धन्यवाद !
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
खूप खूप धन्यवाद !
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !