Buy the dips एक अशी स्ट्रॅटेजी जी आपल्याला नेमकेपणाने सांगते की स्टॉक नेमका किती खाली आल्यावर त्यात गुंतवणूक करावी. आणि ते देखील केवळ पाच मिनिटात ! तुम्ही देखील ही स्ट्रॅटेजी वापरा आणि आपला दीर्घकालीन पोर्टफोलिओ बनवा !
( ट्रेडिंग किंवा गुंतवणुकीचे पूर्वज्ञान असणे गरजेचे नाही ! )
□ - January 10, 2025
⏰ - 7:00 PM
⏳ - 3+ Hours
□ - Live Session
|
✅ चांगले शेअर्स स्वस्तात मिळविण्याची संधी
✅ दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एक साधी सोपी आणि तरीही परिणामकारक गुंतवणूक स्ट्रॅटेजी ✅ सोबत योग्य शेअर्स पाच मिनिटात शोधून देणारा स्क्रिनर |
✅ दर महिन्याला केवळ अर्धा तास वेळ देणे पुरेसे
✅ शेअर्स सोबतच ETF साठी देखील उपयुक्त स्ट्रॅटेजी ✅नवख्या आणि अनुभवी दोन्ही गुंतवणूकदारांसाठी उपयोगी अशी स्ट्रॅटेजी |