Boring Portfolio Strategy ! तुमचा पोर्टफोलिओ फक्त 2 Boring सेक्टरमध्ये तयार करा! आणि मार्केटपेक्षा जास्त रिटर्न मिळवा. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या पोर्टफोलिओमध्ये टेक्नोलॉजी, रिन्युएबल्स किंवा EV सारखे नवे सेक्टर नाहीत, तर दशकांपासून अस्तित्वात असलेल्या 'सर्वात कंटाळवाण्या' सेक्टरचा समावेश आहे!
( ट्रेडिंग किंवा गुंतवणुकीचे पूर्वज्ञान असणे गरजेचे नाही ! )
□ - January 19, 2025
⏰ - 11:00 AM
⏳ - 3+ Hours
□ - Live Session
|
✅दोन असे सेक्टर्स आहेत जे मार्केटशी संलग्न आहेत.
✅एक सेक्टर मार्केट वर जाताना वाढते आणि दुसरे सेक्टर मार्केट खाली जाताना ! ✅ तुमच्या रिस्क घेण्याच्या क्षमतेनुसार स्ट्रॅटेजी कशी लवचिक आहे हेही शिकाल. |
✅ केवळ दोनच सेक्टर्स मध्ये गुंतवणूक करून मार्केट पेक्षा जास्त परतावा मिळविता येतो.
✅ त्याचसोबत आम्ही तुम्हाला एक रेडी शीट देऊ, जी तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ तयार करण्यात आणि वेळोवेळी रीबॅलन्स करण्यात मदत करेल. |