​Build A Portfolio Of Consistent Compounders

दर चार ते पाच वर्षांनी दुप्पट परतावा देणारा शेअर्स पोर्टफोलिओ बनवायला शिका ! Build A Portfolio of Consistent Compounders! योग्य शेअर्समध्ये गुंतवणूक करून सातत्याने वर्षानुवर्षे आपली संपत्ती वाढविण्यासाठीची सगळ्यात सोपी स्ट्रॅटेजी !

(ट्रेडिंग किंवा गुंतवणुकीचे पूर्वज्ञान असणे गरजेचे नाही ! )
□ - March 11, 2026
⏰ - 8:00 PM
⏳ - 2+ Hours
□ - Live Session
Picture
>> Register Now ! Free !
✅ Stock Selection Framework: High-quality, high-growth शेअर्स कसे निवडायचे ते शिका जे तुमची संपत्ती वर्षांनुवर्षे वाढवतील.
​
✅ सोपे सहा नियम वापरून शेअर बाजारातील लपलेले , बाकीच्यांना न दिसणारे उत्तम शेअर्स निवडा.
​
✅  Investment Timing: Buy आणि hold कधी करायचं हे शिका जेणेकरून तुम्हाला मिळणारे प्रॉफिट आणखीन वाढवता येईल.
 ​​
​​​​
✅ Balanced Portfolio बनवा: शेअर बाजार म्हणजे जुगार नव्हे, रिस्क नियंत्रणात ठेवूनच आपल्याला पोर्टफोलिओ तयार करायचा आहे.
​​​​
​✅   Long-Term Wealth Creation: Compounding चं महत्त्व समजून घ्या आणि तुमच्या पैशालाच तुमच्यासाठी काम करू द्या.
Workshop is on 11th March 2026 from 8:00 PM - 10:00 PM.

***Be Quick! Last few seats are remaining for this batch!***

विनामूल्य ! ऑनलाईन ! मराठीतून ! Live !

खालील पैकी ज्या प्रश्नासाठी आपले उत्तर "होय" असे असेल तो चेक बॉक्स निवडा.

शेअर्स मध्ये गुंतवणूक करायची आहे, पण कशी सुरुवात करावी ते समजत नाही.
मी घेतलेला शेअर पडतो आणि विकलेला शेअर वाढतो. नेमका कधी घेऊ कधी विकू तेच कळत नाही.​
मी अनेक वेळा प्रयत्न केला पण मला ते किचकट चार्ट्स समजत नाहीत आणि त्यामुळे गुंतवणुकीचे निर्णय घेता येत नाही.
चांगला परतावा देऊ शकतील असे शेअर्स पोर्टफोलिओसाठी स्मार्ट स्टॉक्स ची निवड कशी करावी हे मला माहित नाही.
माझ्याकडे दररोज बदलणाऱ्या स्टॉकच्या किमतीं पाहण्यासाठी वेळ नाही.
मी माझ्या कामात बिझी असतो/असते त्यामुळे मला शेअर मार्केट गुंतवणुकीसाठी पुरेसा वेळ देता येत नाही
पडला तर पैसे जातील याची भिती आणि जास्त वाढेल याची हाव या भावनांमध्ये अडकून पडल्यामुळे निर्णय घेताच येत नाही.

जर तुम्ही वरीलपैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर "होय / YES" असे दिले असेल तर नेटभेटच्या
Build A Portfolio of Consistent Compounders​ या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये आपले स्वागत आहे.

>> Register Now ! Free !
आजच आपली जागा राखून ठेवा आणि रु.९००० पर्यंतच्या मूल्याचे बोनसेस मिळवा ! 

हे सर्व शक्य आहे...

जर मी तुम्हाला सांगितलं की:

- पोर्टफोलिओ मॅनेज करण्यासाठी महिन्यातून फक्त दोन तास घालवा,
- कोणताही चार्ट न वाचता,
- कोणतेही paid सॉफ्टवेअर न वापरता,
- केवळ काही नियमांच्या आधाराने शेअर मार्केट मध्ये चांगला नफा कमावता येतो.
- लक्षात ठेवा शेअर्स मधील दीर्घकालीन गुंतवणूक हा "टिकणाऱ्या" श्रीमंतीचा सर्वोत्तम मार्ग आहे.


 नेटभेटच्या
Build A Portfolio of Consistent Compounders या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये हे "सहज" शक्य आहे.

शेअर मार्केट ट्रेडिंगचे कोणतेही तांत्रिक ज्ञान असण्याची आवश्यकता नाही....​​
>> Register Now ! Free !
आजच आपली जागा राखून ठेवा आणि रु.९००० पर्यंतच्या मूल्याचे बोनसेस मिळवा ! 

या प्रशिक्षणामध्ये काय शिकायला मिळेल ?

स्टॉक पोर्टफोलिओ म्हणजे काय आणि तो तयार करण्याचे फायदे ?
नियमबद्ध गुंतवणुकीचे फायदे
कम्पाउंडिंग ची ताकद
पोर्टफोलिओ बनवताना स्टॉक्स कसे निवडावे ?
चांगल्या परताव्यासाठी योग्य Entry आणि EXIT कशी घ्यावी ?
दर पाच-सहा वर्षांनी दुप्पट परतावा देणारा शेअर्स पोर्टफोलिओ बनवण्यासाठी काही टिप्स
>> Register Now ! Free !

आजच नोंदणी करणाऱ्या प्रशिक्षणार्थीना रु. ९००० मूल्याचे बोनस मिळविण्याची संधी ! 

Bonus 1
📘 - List of 10 Fundamentally Strong Stocks for long term investing
Bonus 2
⏰ - Financial Calculator to take any Financial Decisions in your life 
Bonus 3
💡 - Complete Mutual Fund Investing MasterClass
Bonus 4
📈 - Complete Personal Finance Management Course
Bonus 5
🗂️ - Household Budget Sheet
>> Register Now ! Free !

प्रतिक्रिया 

Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture

Certificate of participation - Build a portfolio Consitent compounders!

Picture
>> Register Now ! Free !

ही कार्यशाळा कुणासाठी आहे ?

ही कार्यशाळा अशा प्रत्येक मराठी व्यक्तीसाठी आहे ज्यांना शेअर मार्केट मधून नफा मिळवायचा आहे, आपला पोर्टफोलिओ बनवायचा आहे, आपली आर्थिक ध्येयं पूर्ण करायची आहेत. 
👉 ज्यांना शेअर मार्केट मधून नफा मिळवायचा आहे.​
👉 ज्यांना आपल्या आर्थिक ध्येयं साध्य करायची आहेत.​

👉 ज्यांना चार्ट्स वाचायची इच्छा नाही.​
👉 ज्यांना नियमबद्ध पद्धतीने गुंतवणूक करायची आहे.​
👉 
ज्यांना दर चार ते पाच वर्षांनी दुप्पट परतावा देईल असा शेअर्स पोर्टफोलिओ बनवायचा आहे. ​
>> Register Now ! Free !

आपल्या मार्गदर्शकाबद्दल थोडक्यात माहिती -

Picture
या कोर्सचे प्रशिक्षक श्री. सलिल सुधाकर चौधरी हे "नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स"चे संस्थापक आहेत.
सिम्बिऑसिस युनिव्हर्सीटी मधून त्यांनी जनरल मॅनेजमेंट या विषयामध्ये एमबीए पुर्ण केले आहे. त्याचसोबत १४ वर्षांचा कॉर्पोरेट मधील सेल्स, सर्वीस, मार्केटिंग, ऑपरेशन्स, बिझनेस डेवलपमेंट या विविध क्षेत्रांचा अनुभव आहे.
महिंद्रा अँड महिंद्रा, गॉडफ्रे फिलिप्स इंडीया लिमिटेड, गोदरेज अँड बॉइस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केले आहे.
पर्सनल फायनांस, Long Term Investing , Mutual Fund Investing ,ऑनलाईन बिझनेस, डीजीटल मार्केटींग या विषयांमध्ये ते तज्ञ आहेत. या विषयावरील अनेक ट्रेनिंग (कार्यशाळा) मध्ये ते शिकवितात आणि मार्गदर्शन करतात.आता पर्यंत 5,000 हून अधिक मराठी बांधवांनी सलिल सुधाकर चौधरी यांच्या ट्रेनिंगचा प्रत्यक्ष फायदा घेतला आहे. तसेच 80,000 हून अधिक लोक जगभरातून त्यांचे ऑनलाईन कोर्सेस शिकत आहेत.​
>> Register Now ! Free !

काही महत्वाचे प्रश्न 

​​1. कार्यशाळा कधी आहे?
ही कार्यशाळा दिनांक ११ मार्च २०२६ रोजी रात्री ८:०० वाजता आहे. 
2. हि कार्यशाळा LIVE आहे कि Pre-recorded ?
ही कार्यशाळा LIVE असणार आहे. 
​3. मला दोन तासात विषय समजेल का ?
होय. दोन तासात हा विषय समजेल. यामध्ये स्ट्रॅटेजी सोपी करून स्टेप बाय स्टेप सांगण्यात येते त्यामुळे तुम्हाला ती समजणे आणि वापरणे सोपे जाते. मार्केट ट्रेडिंगचा कोणताही अनुभव नसला तरीही !
4. कार्यशाळेसाठी काही वयोमर्यादा आहे का?
नाही, या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांपासून वर्किंग प्रोफेशनल्स, गृहिणी, व्यावसायिक कोणीही सहभागी होऊ शकते. ​
5. या कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मला मिळेल का ? 
नाही, हि कार्यशाळा फक्त LIVE असणार आहे, त्याचे रेकॉर्डिंग उपलब्ध करून दिले जाणार नाही. 
आजच नोंदणी करा ! भेटूया ऑनलाईन कार्यशाळेत !
>> Register Now ! Free !
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture