दर चार ते पाच वर्षांनी दुप्पट परतावा देणारा शेअर्स पोर्टफोलिओ बनवायला शिका ! Build A Portfolio of Consistent Compounders! योग्य शेअर्समध्ये गुंतवणूक करून सातत्याने वर्षानुवर्षे आपली संपत्ती वाढविण्यासाठीची सगळ्यात सोपी स्ट्रॅटेजी !
(ट्रेडिंग किंवा गुंतवणुकीचे पूर्वज्ञान असणे गरजेचे नाही ! )
(ट्रेडिंग किंवा गुंतवणुकीचे पूर्वज्ञान असणे गरजेचे नाही ! )
□ - September 28, 2024
⏰ - 7:00 PM
⏳ - 3+ Hours
□ - Live Session
|
✅ Stock Selection Framework: High-quality, high-growth शेअर्स कसे निवडायचे ते शिका जे तुमची संपत्ती वर्षांनुवर्षे वाढवतील.
✅ सोपे सहा नियम वापरून शेअर बाजारातील लपलेले , बाकीच्यांना न दिसणारे उत्तम शेअर्स निवडा. ✅ Investment Timing: Buy आणि hold कधी करायचं हे शिका जेणेकरून तुम्हाला मिळणारे प्रॉफिट आणखीन वाढवता येईल. |
✅ Balanced Portfolio बनवा: शेअर बाजार म्हणजे जुगार नव्हे, रिस्क नियंत्रणात ठेवूनच आपल्याला पोर्टफोलिओ तयार करायचा आहे.
✅ Long-Term Wealth Creation: Compounding चं महत्त्व समजून घ्या आणि तुमच्या पैशालाच तुमच्यासाठी काम करू द्या. |