माणसाकडे सरासरी ४००० आठवड्यांचं आयुष्य असतं हे यापेक्षा जास्त किंवा कमी सुद्धा असू शकतं. आपल्याला मिळालेलं हे आयुष्य जर आपल्याला योग्य प्रकारे आणि आनंदाने जगायचं असेल तर आपल्या प्रोडक्टिव्हिटी आणि वेळेचं गणित समजून घेणे गरजेचे आहे.
ऑलिव्हर बर्कमन यांचे "Four Thousand Weeks" हे पुस्तक याबद्दलच आहे आणि BookSmart Series च्या सत्रात आपण हेच पुस्तक सोप्या मराठी भाषेतून समजून घेणार आहोत. त्यामुळे या सेशनमध्ये नक्की सहभागी व्हा! 🗓️ Date - 22 December 2023 🕦 Time - 8:00 PM |
नेटभेट BookSmart सीरिजमध्ये,आम्ही विविध उपयुक्त विविध उपयुक्त बिझनेस, व्यक्तिमत्व विकास यावर आधारित पुस्तकांची रंजक सफर सोप्या मराठीतून आपल्यासमोर आणत आहोत. काही मर्यादित काळासाठी ही सिरीज मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. तेव्हा जरूर फायदा घ्या !
भेटूया, पुढील Live Session मध्ये ! ऑनलाइन !
रजिस्ट्रेशन केल्यानंतर माहिती ईमेल द्वारे पाठविण्यात येईल.
आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
खूप खूप धन्यवाद !
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
खूप खूप धन्यवाद !
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com