पुस्तक लेखन 


आपल्यातील दडलेल्या लेखकाला योग्य मार्गदर्शनाखाली घडवण्याची सुवर्णसंधी !
​
​One Time Fees ! Life Time Access !
BOOK NOW @₹ 399/- ONLY (+GST)
नमस्कार मित्रांनो,

आपल्याला ज्या विषयात माहिती आहे, ज्ञान आहे, प्राविण्य आहे ते इतरांसमोर पोहोचवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे "पुस्तक" ! पुस्तक लेखनाची प्रक्रिया जर आपण आत्मसात केली तर आपण आपल्याला अवगत असलेली माहिती, ज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकतो.

​मराठी भाषेमध्ये माहितीपर आणि उपयुक्त पुस्तकांची (Non Fiction) मागणी प्रचंड वाढत आहे. उपयुक्त विषयांच्या लेखनाला प्रचंड मागणी आहे...
म्हणूनच...आम्ही नेटभेट तर्फे हा ऑनलाईन रेकॉर्डेड कोर्स घेऊन आले आहोत.

ह्या कोर्स मध्ये आपण पुस्तक लिखाणाच्या संपूर्ण प्रक्रियेबद्दल म्हणजेच अगदी योग्य विषय निवडीपासून ते आपले पुस्तक पूर्ण करण्यासाठी कायकाय करावं, त्यासाठी लागणारी कौशल्य कशी विकसित करावी याबद्दल सविस्तर शिकायला मिळेल.


Special Offer Price - 
₹399/- ONLY (+GST) -

(Note - हा रेकॉर्डेड Video कोर्स आहे, LIVE Training नाही.) 


Picture
BOOK NOW @₹ 399/- ONLY (+GST)

​​📌या कोर्से मध्ये काय शिकता येईल ?​​

  • विषयांची निवड
  • लिखाणाची प्रक्रिया
  • संदर्भांचा शोध व वापर
  • माहितीचे वर्गीकरण व निवड
  • ​इंटरनेटवरचे संदर्भ ​
  • अद्ययावत कसे राहायचे?
  • प्रकरणांची मांडणी - पुस्तकाचा आकार
  • सोशल मीडियाचे स्थान
  • विचारसरणी किंवा भूमिका
  • विज्ञान-तंत्रज्ञान यात प्रतिशब्द वापरणे
  • अनुवाद की मूळ लेखन?
  • ​निरंतर अभ्यास, लेखन साधना व कौशल्य विकास
BOOK NOW @₹ 399/- ONLY (+GST)

​
Special offer price !

₹399/- + GST ONLY
​
One time price, Life time access !


ही ऑफर एकदाच ! पुन्हा कधीही नाही !

​​BOOK NOW @₹ 399 /- + GST ONLY


📌कोर्स कसा पाहावा याबद्दल महत्वाची माहिती
​

Picture
Picture
Picture
Picture
BOOK NOW @₹ 399/- ONLY (+GST)

मार्गदर्शक

अतुल कहाते ( सुप्रसिद्ध लेखक, संशोधक )

आता पूर्ण वेळ लेखक आणि संगणकशास्त्राच्या विषयांमध्ये ‘व्हिजिटिंग फॅकल्टी’. आयटी क्षेत्राचा आणि अध्यापनाचा एकूण २५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव.
  • बीएससी (स्टॅटिस्टिक्स) नंतर एमबीए
  • ​माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात दीर्घ अनुभव - सिंटेल, अमेरिकन एक्सप्रेस, डॉयचे बॅंक, एलअॅंडटी इन्फोटेक आणि आयफ्लेक्स सोल्युशन्स (आता ओरॅकल) इथे विविध प्रकारच्या जबाबदार्‍या सांभाळल्या
  • सिंबायोसिस तसेच पुणे विद्यापीठ इथल्या अनेक कॉलेजेसमध्ये व्हिजिटिंग लेक्चरर म्हणून २० वर्षांपेक्षा जास्त अनुभव
  • ७० पुस्तकांचे लिखाण - इंग्रजीमध्ये ३० आणि मराठीत ४० - संगणकक्षेत्रातल्या विद्यार्थ्यांसाठी तसेच प्रोफेशनल्ससाठी नेटवर्क सिक्युरिटी, वेब टेक्नॉलॉजी, ऑपरेटिंग सिस्टिम्स, डेटाबेस मॅनेजमेंट, डेटा कम्युनिकेशन्स, सी प्लस प्लस अशा अनेक पाठ्यपुस्तकांचे लिखाण, त्यामधली अनेक पुस्तके भारतामधल्या तसेच काही परदेशांमधल्या जवळपास ५० विद्यापीठांमध्ये पाठ्यपुस्तक म्हणून वापरली जातात, दोघांचा चिनी भाषेत अनुवाद
  • “क्रिप्टोग्राफी अॅंड नेटवर्क सिक्युरिटी” या पुस्तकाच्या दीड लाखाहून अधिक प्रतींची विक्री
  • लिखाणासाठी मराठी सहित्य परिषदेचा “ग्रंथकार पुरस्कार” (दोन वेळा), “उत्तम ग्रंथ पुरस्कार”, “महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङमय पुरस्कार" आणि अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघटनेचा “उत्तम ग्रंथनिर्मिती पुरस्कार”; संगणकक्षेत्रामधल्या कामासाठी “इंद्रधनू-महाराष्ट्र टाईम्स पुरस्कार”, “कम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया अॅवार्ड फॉर आयटी एज्युकेशन अॅंडलिटरसी”, “इंदिरा एक्सलन्स अॅवार्ड”, “सर्व्हिस एक्सलन्स अॅवार्ड”, “जीआर फौंडेशनचा सामाजिक कृतज्ञता पुरस्कार” असे अनेक पुरस्कार
  • अनेक मान्यवर वर्तमानपत्रांमध्ये नियमित लेखन तसेच सगळ्या मराठी टीव्ही चॅनेल्सवर अनेक कार्यक्रम
  • क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये स्कोअरर आणि आकडेवारीतज्ज्ञ म्हणून काम करण्याचा अनुभव तसेच महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा सल्लागार समितीचे सदस्यपद

Picture
BOOK NOW @₹ 399/- ONLY (+GST)
​​आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.

अधिक माहितीसाठी संपर्क - Whatsapp  99309 36050/
90822 05254 

धन्यवाद ! 


टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
​
www.netbhet.com
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • Netbhet Life MBA 2.0
  • Netbhet AI Newsletter
    • Netbhet AI Newsletter
  • Untitled