​Successful Blogging Masterclass

ब्लॉगिंग शिका आणि आपल्या घरूनच ऑनलाइन पैसे कमवा !
नेटभेटच्या या ऑनलाईन video कोर्समध्ये शिका ब्लॉगिंग बद्दल सर्वकाही !
सोप्या मराठीतून !

BOOK NOW @₹ 299/- ONLY (+GST)
नमस्कार मित्रांनो,

​इंटरनेटवर ऑनलाइन पैसे कमावण्याचा सगळ्यात जुना आणि खात्रीशीर मार्ग म्हणजे ब्लॉगिंग. एक चांगला, वेगळा आणि माहितीपुर्ण ब्लॉग तुम्हाला ऑनलाईन जगामध्ये एक स्थान बनवून देवू शकतो, तसेच तुमच्या व्यवसायाची वाढही करुन देऊ शकतो. ब्लॉगिंग हे ऑनलाईन पैसे कमावण्याचं साधन आहेच, सोबत स्वतःला एक एक्स्पर्ट म्हणून जगासमोर आणण्यासाठी ब्लॉगचा प्रचंड फायदा होतो.

म्हणूनच नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स तर्फे आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत…. ब्लॉगिंग सुरु करण्याची इच्छा असणाऱ्या सर्वांना उपयोगी ठरेल असा ब्लॉगिंग बद्दल सविस्तर शिकवणारा  मराठी ऑनलाईन (Pre-recorded) कोर्स !
Picture
BOOK NOW @₹ 299/- ONLY (+GST)

​📌या कोर्से मध्ये काय शिकता येईल ?​

  • ब्लॉग कसा सुरु करावा ?
  • ब्लॉग साठी उत्कृष्ट विषय कसा निवडावा?
  • ब्लॉगचे डिझाईन कसे असावे ?
  • ब्लॉगसाठी आपले डोमेन नेम कसे जोडावे ?
  • ब्लॉगच्या असंख्य सेटींग्ज
  • ब्लॉग पोस्ट कशा लिहाव्या ?
  • आणि ब्लॉगचे सर्च इंजिन ऑप्टीमायझेशन (SEO) कसे     करावे ?
  • गुगलच्या ऑनलाईन जाहिराती कशा मिळवाव्यात?
  • ब्लॉग मधून पैसे कमावण्याचे इतर अनेक मार्ग कोणते?
Picture
BOOK NOW @₹ 299/- ONLY (+GST)

📌 हा कोर्स कोणासाठी ?

✅स्वत:चा नवीन ब्लॉग करु इच्छिणार्‍या व्यक्ति.

✅पहिल्यापासून ब्लॉग आहे आणि त्याला पुढील स्तरावर नेण्याची इच्छा असणार्‍या लोकांसाठी.

✅तुमच्या नेहमीच्या जॉबला कंटाळला आहात आणि तुमच्या जवळ असलेले ज्ञान ऑनलाईन प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे अशा लोकांसाठी.
​

✅नेहमीच्या जॉब बरोबरच घरूनच ऑनलाइन पैसे कमावण्याचा मार्ग शोधत असणार्‍या प्रत्येकासाठी.
Picture

​
Special offer price !

₹299/- + GST ONLY
​
One YEAR access !


ही ऑफर एकदाच ! पुन्हा कधीही नाही !

(Note - हा रेकॉर्डेड Video कोर्स आहे, LIVE Training नाही.)

​​BOOK NOW @₹ 299 /- + GST ONLY

📌कोर्स कसा पाहावा याबद्दल महत्वाची माहिती

Picture
Picture
Picture
Picture
Picture
BOOK NOW @₹ 299/- ONLY (+GST)
या कोर्सचे प्रशिक्षक श्री. सलिल सुधाकर चौधरी हे "नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स", "नेटभेट वेब सोल्युशन्स" आणि "चौधरी ईंजिनिअरींग कंपनी" या तीन व्यवसायांचे संस्थापक आहेत. 

सिम्बिऑसिस युनिव्हर्सीटी मधून त्यांनी जनरल मॅनेजमेंट या विषयामध्ये एमबीए पुर्ण केले आहे. त्याचसोबत १४ वर्षांचा कॉर्पोरेट मधील सेल्स, सर्वीस, मार्केटिंग, ऑपरेशन्स, बिझनेस डेवलपमेंट या विविध क्षेत्रांचा अनुभव आहे. 

महिंद्रा अँड महिंद्रा, गॉडफ्रे फिलिप्स इंडीया लिमिटेड, गोदरेज अँड बॉइस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केले आहे.
​
ऑनलाईन बिझनेस, डीजीटल मार्केटींग या विषयांमध्ये ते तज्ञ आहेत. या विषयावरील अनेक ट्रेनिंग (कार्यशाळा) मध्ये ते शिकवितात आणि मार्गदर्शन करतात.आता पर्यंत 3,000 हून अधिक उद्योजकांनी सलिल सुधाकर चौधरी यांच्या ट्रेनिंगचा प्रत्यक्ष फायदा घेतला आहे. तसेच 45,000 हून अधिक लोक जगभरातून त्यांचे ऑनलाईन कोर्सेस शिकत आहेत.
​
Picture

Trainer

Salil chaudhary

​​आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.

अधिक माहितीसाठी संपर्क - Whatsapp  99309 36050/90822 05254 

धन्यवाद ! 


टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
​
www.netbhet.com
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • Netbhet Life MBA 2.0
  • Netbhet AI Newsletter
    • Netbhet AI Newsletter
  • Untitled