नमस्कार मित्रांनो,
इंटरनेटवर ऑनलाइन पैसे कमावण्याचा सगळ्यात जुना आणि खात्रीशीर मार्ग म्हणजे ब्लॉगिंग.जर तुम्ही इंटरनेट वर ऑनलाईन पैसे कसे कमवायचे असे सर्च केले तर तुम्हाला ब्लॉगिंग असेच उत्तर मिळेल. म्हणूनच आम्ही नेटभेट तर्फे तुमच्यासाठी घेऊन आलो आहे खास तीन दिवसीय कार्यशाळा 👉 ही कार्यशाळा कोणासाठी ?
एक चांगला, वेगळा आणि माहितीपुर्ण ब्लॉग तुम्हाला ऑनलाईन जगामध्ये एक स्थान बनवून देवू शकतो, तसेच तुमच्या व्यवसायाची वाढही करुन देऊ शकतो. ऑनलाईन पैसे कमावण्याचं हे साधन आहेच, सोबत स्वतःला एक एक्स्पर्ट म्हणून जगासमोर आणण्यासाठी ब्लॉगचा प्रचंड फायदा होतो. जर तुम्हालाही ब्लॉगिंग सुरु करायचं असेल तर ही कर्यशाळा तुमच्यासाठी आहे. |
Date - 13 January To 15 January 2022 (3 Days)
Time - 7.30 PM To 9.30 PM Fees - ₹799 only for first 25 seats, thereafter ₹1199 प्रमुख वैशिष्ट्ये १. प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन २. व्हाट्सअँप ग्रुप च्या माध्यमातून प्रशिक्षकांना प्रश्न विचारण्याची सुविधा ३. Live sessions चे रेकॉर्डिंग पुढील 365 दिवसांसाठी उपलब्ध टीम नेटभेट नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया ! |
या कार्यशाळेमध्ये काय शिकायला मिळेल ?
✅ ब्लॉग का सुरू करावा?
✅ ब्लॉग कसा सुरु करावा ?
✅ ब्लॉग साठी उत्कृष्ट विषय कसा निवडावा?
✅ ब्लॉगचे डिझाईन कसे असावे ?
✅ ब्लॉगसाठी आपले डोमेन नेम कसे जोडावे ?
✅ ब्लॉगच्या असंख्य सेटींग्ज
✅ ब्लॉग पोस्ट कशा लिहाव्या ?
✅ आणि ब्लॉगचे सर्च इंजिन ऑप्टीमायझेशन (SEO) कसे करावे ?
✅ गुगलच्या ऑनलाईन जाहिराती कशा मिळवाव्यात?
✅ ब्लॉग मधून पैसे कमावण्याचे इतर अनेक मार्ग कोणते?
✅ ब्लॉग कसा सुरु करावा ?
✅ ब्लॉग साठी उत्कृष्ट विषय कसा निवडावा?
✅ ब्लॉगचे डिझाईन कसे असावे ?
✅ ब्लॉगसाठी आपले डोमेन नेम कसे जोडावे ?
✅ ब्लॉगच्या असंख्य सेटींग्ज
✅ ब्लॉग पोस्ट कशा लिहाव्या ?
✅ आणि ब्लॉगचे सर्च इंजिन ऑप्टीमायझेशन (SEO) कसे करावे ?
✅ गुगलच्या ऑनलाईन जाहिराती कशा मिळवाव्यात?
✅ ब्लॉग मधून पैसे कमावण्याचे इतर अनेक मार्ग कोणते?
या कोर्सचे प्रशिक्षक श्री. सलिल सुधाकर चौधरी हे "नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स", "नेटभेट वेब सोल्युशन्स" आणि "चौधरी ईंजिनिअरींग कंपनी" या तीन व्यवसायांचे संस्थापक आहेत.
सिम्बिऑसिस युनिव्हर्सीटी मधून त्यांनी जनरल मॅनेजमेंट या विषयामध्ये एमबीए पुर्ण केले आहे. त्याचसोबत १४ वर्षांचा कॉर्पोरेट मधील सेल्स, सर्वीस, मार्केटिंग, ऑपरेशन्स, बिझनेस डेवलपमेंट या विविध क्षेत्रांचा अनुभव आहे. महिंद्रा अँड महिंद्रा, गॉडफ्रे फिलिप्स इंडीया लिमिटेड, गोदरेज अँड बॉइस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केले आहे. ऑनलाईन बिझनेस, डीजीटल मार्केटींग या विषयांमध्ये ते तज्ञ आहेत. या विषयावरील अनेक ट्रेनिंग (कार्यशाळा) मध्ये ते शिकवितात आणि मार्गदर्शन करतात.आता पर्यंत 3,000 हून अधिक उद्योजकांनी सलिल सुधाकर चौधरी यांच्या ट्रेनिंगचा प्रत्यक्ष फायदा घेतला आहे. तसेच 45,000 हून अधिक लोक जगभरातून त्यांचे ऑनलाईन कोर्सेस शिकत आहेत. |
TrainerSalil chaudhary |