उत्पादने किंवा सेवांची किंमत निश्चित करणे फार कठीण असू शकते. किंमत खूप जास्त सेट केली तर विक्री कमी होते आणि किंमत कमी केली तर विक्री होऊन सुद्धा कमाई कमी होते.
खरं म्हणजे किंमत ठरवताना आपल्या कमाईचा त्याग करण्याची किंवा अंधारात बाण चालवल्याप्रमाणे किंमत ठरवण्याची काहीच गरज नाही. कारण किंमती ठरवण्यासाठी अनेक प्राईस मॉडेल्स आणि स्ट्रॅटेजिस आहेत. या स्ट्रॅटेजिस कोणत्या आहेत आणि त्या किंमती ठरवण्यासाठी कशाप्रकारे मदत करतात हेच BizSmart सिरीज च्या या भागामध्ये आपण शिकणार आहोत. |
🗓️ Date - 22 March 2023
🕦 Time - 8.15 PM
नेटभेट BizSmart सीरिजमध्ये,आम्ही विविध उपयुक्त बिझनेस आणि मॅनेजमेंट मॉडेल्स, बिझनेस स्ट्रॅटेजीस यांची रंजक सफर सोप्या मराठीतून आपल्यासमोर आणत आहोत. काही मर्यादित काळासाठी ही सिरीज मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. तेव्हा जरूर फायदा घ्या !
भेटूया, पुढील Live Session मध्ये ! ऑनलाइन !
रजिस्ट्रेशन केल्यानंतर माहिती ईमेलद्वारे पाठविण्यात येईल.
आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
खूप खूप धन्यवाद !
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
खूप खूप धन्यवाद !
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com