NETBHET BIZSMART SERIES
कमी खर्चात जास्तीत जास्त परिणामकारक मार्केटिंग योजना
​​

Guerrilla Marketing

​मोफत ! ऑनलाईन ! मराठीतून ! Live !
​​

23 August 2023 | 8:00 PM 
Book your seat now for free !
गुरिल्ला मार्केटिंग ही एक आधुनिक मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे जी आपल्या उत्पादन किंवा सेवेची मार्केटिंग करण्यासाठी मोठ्या बजेटऐवजी वेळ, एनर्जी, क्रिएटिव्हिटी आणि कल्पनाशक्ती वर अवलंबून असते. त्यामुळे हि मार्केटिंग स्ट्रेटेजी छोटे व्यवसाय,उद्योजक, स्टार्ट अप्स यांच्यासाठी कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याची उत्तम संधी आहे. 

गुरिल्ला मार्केटिंग म्हणजे काय? ती कशी काम करते? आणि आपण आपल्या व्यवसायासाठी गुरिल्ला मार्केटिंग कशी वापरू शकतो ? या प्रश्नांची उत्तरे पाहूया नेटभेट BizSmart Series च्या या सेशन मध्ये, त्यामुळे या LIVE सेशनमध्ये नक्की सहभागी व्हा !


🗓️ Date - 23 August 2023

🕦 Time - 8.00 PM


Picture
book your seat now for free !
​नेटभेट BizSmart सीरिजमध्ये,आम्ही विविध उपयुक्त बिझनेस आणि मॅनेजमेंट मॉडेल्स, बिझनेस स्ट्रॅटेजीस यांची रंजक सफर सोप्या मराठीतून आपल्यासमोर आणत आहोत. काही मर्यादित काळासाठी ही सिरीज मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. तेव्हा जरूर फायदा घ्या !

भेटूया,  पुढील Live Session मध्ये ! ऑनलाइन !
रजिस्ट्रेशन केल्यानंतर माहिती ईमेलद्वारे पाठविण्यात येईल. 
​
​आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.

खूप खूप धन्यवाद ! 

​

सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
​
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • Netbhet Life MBA 2.0
  • Netbhet AI Newsletter
    • Netbhet AI Newsletter
  • Untitled