Bestseller books Guide 

पुस्तकांमध्ये आयुष्य बदलण्याची ताकद आहे हे सर्वच म्हणतात पण त्यासाठी पुस्काकातल्या
​नेमक्या कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे, आमलात आणल्या पाहिजे हे केवळ इथेच शिकायला मिळेल !
सोप्या मराठीतून ! (Video Summery)
BUY Now @₹ 399/- + GST Only
पुस्तकासारखा दुसरा गुरु नाही हे जरी खरं असलं तरी अपुऱ्या वेळेमुळे, कामाच्या गडबडीत पुस्तक वाचायचं राहून गेलं असं म्हणताना बरेच लोक आपल्याला दिसतात, त्यातूनच वेळ काढून काही जण पुस्तक तर वाचतात पण आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात त्यातल्या कोणत्या गोष्टी लागू करू शकतो, प्रॅक्टिकली जे वाचलंय त्याचा वापर कसा करायचा हेच कळत नाही, शिवाय कधी कधी भाषा सुद्धा अडथळा बनते. इंग्रजी जरी आपल्याला वाचता येत असलं तरी त्याचा नेमका अर्थ जो लेखकाला सांगायचा आहे तो आपल्याला लागेलच असं नाही. 

म्हणूनच, आम्ही नेटभेट तर्फे घेऊन आलो आहोत पुस्तकांमधून नेमकं काय शिकायचं, जे शिकलोय ते प्रॅक्टिकली कसं वापरावं हे शिकवणाऱ्या आणि  तुम्हाला वैयक्तिक, आर्थिक आणि व्यावसायिक दृष्ट्या सशक्त करण्याची ताकद असणाऱ्या १० पुस्तकांच्या ऑनलाईन Video Summery संच ! आपल्या समजेल अशा सोप्या मराठी भाषेमधून !
Picture
​Buy Now @₹ 399/- + GST Only

मला चांगली इंग्रजी पुस्तकं वाचायची आहेत पण .....

Picture
 👉 ​वाचायला वेळ मिळत नाही 
 👉 इंग्लिश मध्ये वाचायला कंटाळा येतो 
 👉 इंग्लिश येतच नाही 
 👉 वाचायला घेतलं की झोप येते 
 👉 वाचताना लिंक लागतच नाही 
 👉 मोबाईलमुळे वाचन होतच नाही 
​ 
​आम्हाला माहीत आहे मित्रांनो.... आजच्या धकाधकीच्या जीवनात पुस्तके मिळवणे आणि वाचणे कठीण होत चाललं आहे. पण ही पुस्तकं वाचली तर पाहिजेत ना ?
आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात बदल तर करायचा आहेच ना ?

म्हणूनच आम्ही ही पुस्तके
✅ तुमच्यासमोर संवादाच्या स्वरूपात घेऊन येतो ....
✅ आणि ते पण व्हिडीओच्या माध्यमातून !
✅ कंटाळा येणार नाही,
✅ भाषेची अडचण येणार नाही,
✅ वेळेची अडचण येणार नाही, आणि
✅ पुस्तकात सांगितलेल्या चांगल्या गोष्टी नेमक्या आयुष्यात वापराव्या कशा ते पण कळेल. 

आहे की नाही Win -win solution !
​​Buy NOW @₹ 399 /- + GST ONLY

या Video summery संचामध्ये खालील पुस्तकांचा समावेश आहे -


Book 1 -
Rich Dad Poor Dad     
​
Category - Personal Finance
Picture
रॉबर्ट कियोसाकी यांचे रिच डॅड, पुअर डॅड हे एक अत्यंत गाजलेले पुस्तक. यामध्ये रॉबर्ट कियोसाकी यांनी स्वतःच्याच गोष्टी द्वारे पैसे कमावणे, वाढविणे, सांभाळणे आणि आर्थिकदृष्टया स्वतंत्र होण्याचे नियम सांगितले आहेत.

✅ पैशाबद्दचे आपाल्या मनातील जुने समज आणि मानसिकता कशी बदलावी ?
✅ पैशांकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन आणि मानसिकता कशी असावी ?
✅ श्रीमंत होण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे, आपल्या कोणत्या सवयी बदलल्या पाहिजेत?
✅ आर्थिक व्यवस्थापन कसं केलं पाहिजे ?
हे आपण या कोर्समध्ये शिकणार आहोत. 

Book 2 -
Deep Work
Category - Productivity
Picture
Deep Work एखादे कठीण काम वेळेत आणि तितक्याच उत्कृष्ट पध्दतीने पूर्ण करण्यासाठी आणि आपली उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी महत्त्वाचे असते. कॅल न्यूपोर्ट यांच्या Deep Work या पुस्तकामध्ये त्यांनी हे मौल्यवान परंतु, दूर्मिळ होत चाललेले कौशल्य कसे जपावे हे संगितले आहे. 

✅ Deep Work का महत्वाचे आहे
✅ असे Deep Work करण्यासाठी आपण कोणते नियम आणि स्ट्रॅटेजिस वापरु शकतो 
✅ हे नियम आणि स्ट्रॅटेजिस काय आहेत
✅ त्या वापरुन आपण आपली लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता कशी वाढवू शकतो 
हे आपण या कोर्स मध्ये शिकणार आहोत.

Book 3 -
Eat That FROG !
​
Category - Productivity
Picture
आपल्या सगळ्यांनाच आपली कामं पूर्ण करण्यासाठी समान वेळ असतो. दिवस आणि रात्र मिळून 24 तासांच्या अवधीतच आपल्याला आपली कामं पूर्ण करायची असतात, काही काही माणसांना हे वेळेचं गणित इतकं उत्तम जमतं, की ते आपल्या कामांचा फडशा पाडण्यात यशस्वी होतात. पण अनेकांना दिवसाचे चोवीस तासही कमीच पडतात आणि त्यांची कामं नेहमी अपूर्ण रहातात.

तुम्हाला तुमच्या वेळेचा योग्य उपयोग करुन तुमची कामे पूर्ण करायची असतील तर ब्रायन ट्रेसी यांनी त्यांच्या एका पुस्तकात सांगितलेली एक टेक्निक नक्की वापरुन बघा. त्यांच्या पुस्तकाचं आणि त्या टेक्निकचं नाव आहे " ईट दॅट फ्रॉग !" ही टेक्निक काय आहे आणि ती आपण कशी वापरु शकतो हे आपण या कोर्समध्ये शिकणार आहोत. 


Book 4 -
IKIGAI
​
Category - Life Management
Picture
'इकीगाई' हा एक जॅपनीझ शब्द आहे आणि याचा अर्थ आहे, 'तुमच्या असण्याचं कारण' किंवा, 'तुमच्या आनंदी जीवनाचं कारण' .. इकीगाई शब्दाची आणखी एक व्याख्या करता येते ती म्हणजे "The happiness of always being busy or engage" अर्थात, इकी म्हणजे (लाईफ) जीवन आणि गाई म्हणजे रिझल्ट .. अर्थात आनंदी जीवनाचा परिणाम किंवा जीवनाचं कारण .. 

या पुस्तकात जीवन आनंदाने जगण्याच्या कलेबद्दल सांगितलं आहे. असं म्हणतात, की जपानी माणसं दीर्घायुषी असतात तसंच त्यांचं जीवन हे अधिक अर्थपूर्ण अशा पद्धतीने ते जगतात. हे सगळं या जॅपनीझ माणसांना कसं जमतं याचंच रहस्य या पुस्तकात लेखक हेक्टर गार्शिया आणि फ्रान्सेस्क मिरेल्स यांनी सांगितले आहे.
✅ हे रहस्य नक्की कोणते आहे आणि
✅ आपल्या आयुष्यात आपण ते कसे वापरु शकतो
​हे आपण या कोर्समध्ये शिकणार आहोत.   

Course 5 -
GOALS !

Category - Personal Development
Picture
"ध्येय नसलेलं आयुष्य "अंधारात सोडलेल्या बाणासारखं " असतं,
ते भरकटणार हे नक्की !" 

ज्याच्याशिवाय यश कधीच मिळविता येणार नाही असं हे "ध्येय" कसं ठरवायचं आणि कसं मिळवायचं हे ब्रायन ट्रेसी यांनी त्यांच्या गोल्स या पुस्तकामध्ये सविस्तर सांगितले आहे. जर तुम्हाला ध्येय कशी सेट करायची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती कशी साध्य करायची हे शिकायचं असेल तर ब्रायन ट्रेसी यांचे गोल हे एक उत्तम पुस्तक आहे. 

ब्रायन ट्रेसी यांनी या पुस्तकात मांडलेल्या विविध संकल्पना आपण आपल्या आयुष्यात प्रॅक्टीकली कशा वापरु शकतो हे आपण या कोर्समध्ये शिकणार आहोत. 

Book 6 -
Atomic Habits
​Category - Personal Development
Picture
जेम्स क्लिअर यांचे Atomic Habits हे पुस्तक सावयीतील बदलासाठी एक निश्चत मार्गदर्शक आहे. या पुस्तकामध्ये लेखकाने चांगल्या सवयी कशा जोडाव्या आणि वाईट सवयी कशा सोडाव्या हे स्टेप बाय स्टेप टेक्निक्स च्या माध्यमातून सांगितले आहे.

✅ एखाद्या गोष्टीमध्ये केलेली छोटी छोटी वाढ किती पावरफुल ठरू शकते?
✅ आपण आपल्या सवयी का सोडतो?
✅ यावर उपाय काय?
✅ कोणतीही सवय कशी अंगीकारावी आणि सोडावी?
✅ आपली ओळख आपले वर्तन आणि सवयी कशाप्रकारे बदलू शकते?
हे आपण या कोर्समध्ये शिकणार आहोत. 

Book 7 -
Getting Things Done
Category - Productivity
Picture
Getting Things Done हे एक तणावमुक्त प्रोडूक्टिव्हिटी साठी चे मॅन्युअल आहे जे आपल्याला एका विशिष्ट सिस्टिम मध्ये आपल्या कामांची यादी करण्यासाठी, त्यांची आठवण आणि आठवडाभरातील कामांचा आढावा घेण्यासाठी मदत करते. ज्यामुळे आपण आपल्या मेंदूची अनेक कामे लक्षात ठेवण्याच्या त्रासातून मुक्ती करू शकतो आणि हातातल्या कामावर पूर्ण फोकस करू शकतो. ​

✅ कामांची यादी बनवण्याची विशिष्ट पद्धत
✅ महत्वाचे काम करत असताना आवश्यक, अनावश्यक विचारांपासून दूर राहण्यासाठी उपाय
✅ महत्वाची कामे योग्य वेळेनुसार कशी पूर्ण करावी
✅ प्रोडूक्टिव्हिटी वाढवण्यासाठी काय केले पाहिजे
हे आपण या कोर्समध्ये शिकणार आहोत. 

Book 8 -
The ONE Thing
​
Category - Personal Development
Picture
गॅरी डब्ल्यू. केलर आणि जे पापसन यांचे The One Thing हे पुस्तक याच गोष्टीचा पाठपुरावा करणारे आहे. आपला गोंधळ कमी करून स्पष्टता देण्यासाठी आणि आपली प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी एक सर्वोत्तम उपाय असणाऱ्या या पुस्तकाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. ​

✅ The One Thing म्हणजे काय ?
✅ डोमिनो इफेक्ट काय आहे ?
✅ अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला आपल्या ध्येयापासून दूर करतात ?
✅ प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी काय केले पाहिजे ?
✅ अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपला वेळ वाया घालवतात ?
हे आपण या कोर्समध्ये शिकणार आहोत. 

Book 9 -
The 7 Habits Of Highly Effective People
​Category - Personal Development
Picture
आपल्या सवयीच आपल्या यशाचं किंवा अपयशाचं प्रमुख कारण बनतात. आणि म्हणूनच आपण कोणत्या सवयी अंगीकरल्या पाहिजेत आणि कोणत्या सोडल्या पाहीजेत हे माहीत असणे फार महत्त्वाचे आहे. स्टीफन आर. कवी यांनी लिहलेले 7 Habits Of Highly Effective People हे पुस्तक याबद्दलच आहे. ​

✅ या सात सवयी कोणत्या आहेत ?
✅ या सवयी अंगी करण्यासाठी काय केले पाहिजे ?
✅ येणाऱ्या चांगल्या वाईट परिस्थितीला तोंड देण्यासाठी कशाप्रकारे तयार राहिले पाहिजे ?
✅ वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील यशाची परिभाषा स्पष्ट करणे आणि त्याप्राणे योजना आखणे.
✅ आपला उद्दिष्टांचा प्राधान्यक्रम ठरवून त्याप्रमाणे कृती करण
हे आपण या कोर्समध्ये शिकणार आहोत. 

Book 10 -
​Psychology Of Money
​
Category - Personal Finance
Picture
मॉर्गन हाऊसेल यांच्या  "द सायकॉलॉजी ऑफ मनी" या पुस्तकामध्ये लेखकाने 19 अशा कथा सांगितल्या आहेत ज्यामाधून लोकांच्या पैशाबद्दल विचार करण्याच्या विविध विचित्र पद्धतींचा उलगडा होतो. त्यांच्या मते आर्थिक यश हे एक सॉफ्ट स्किल आहे जिथे तुम्हाला काय माहीत आहे यापेक्षा तुम्ही कसे वागता हे महत्त्वाचे आहे.​

✅ पैशाबद्दचे आपाल्या मनातील जुने समज आणि मानसिकता कशी बदलावी
✅ पैशांकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन आणि मानसिकता कशी असावी?
✅ या सवयी अंगिकारण्यासाठी काय केले पाहिजे ?
✅ पैशांबद्दलच्या आपल्या सवयी कशा असल्या पाहिजेत?
हे आपण या कोर्समध्ये शिकणार आहोत. 


BESTseller BOOKS GUIDE चे मुख्य फायदे

Picture
✅ आपली सर्वांगीण कौशल्ये विकसित करण्यासाठी फायदेशीर 

✅ विविध लेखकांच्या कित्येक वर्षाच्या अभ्यासाशी, अनुभवाशी एकाच ठिका
णी जोडण्याची पर्वणी. 

✅ पुस्तकांचे, समजेल आणि प्रत्यक्ष आयुष्यात उपयोगी पडेल अशा सोप्या मराठी भाषेत विश्लेषण. 

✅ इतरांच्या चुकांमधून, अनुभवांतून शिकता येईल शिवाय नवीन विचारसरणी आणि दृष्टिकोनातून जगाकडे बघता येईल. 

✅ प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आणि नवीन सवयी अंगिकारण्यासाठी मदत होईल. 

✅ कम्फर्ट झोन मधून बाहेर पडण्यासाठी,  फोकस वाढवण्यासाठी आणि ध्येय साध्य करण्यासाठी मदत होईल.  
​​Buy NOW @₹ 399 /- + GST ONLY

Special offer price !

₹399/- + GST ONLY
​
One YEAR access !


ही ऑफर एकदाच ! पुन्हा कधीही नाही !

​​Buy NOW @₹ 399 /- + GST ONLY

काही महत्वाचे प्रश्न 

१. मग ही पुस्तकं वाचायची गरजच नाही का ?
पुस्तक वाचण्याची आवड आणि सवड असेल तर जरूर वाचा. पण पुस्तकात जे लिहिलंय त्याचा अर्थ आपण कसा लावायचा हे नेटभेटच्या या video summery पॅकेजमध्ये सविस्तर शिकायला मिळते. 

२. पण.....युट्युब वर सर्व पुस्तकांचे विडिओ विनामूल्य उपलब्ध आहेत !
युट्युब वर विडिओ उपलब्ध आहेत हे खरे परंतु असे विडिओ जास्तीत जास्त १०-१५ मिनिटांचे असतात. नेटभेट Bestseller Books Guide मध्ये प्रत्येक पुस्तकाबद्दल २ तास सविस्तर चर्चा आहे. केवळ पुस्तकातील मुद्द्यांचा सारांश नसून पुस्तकातील मुद्दे प्रत्यक्ष आयुष्यात कसे आचरणात आणावे ते या पॅकेजमधील विडिओ मध्ये शिकता येते. थोडक्यात केवळ वरवर सारांश नसून खोलात जाऊन केलेला पुस्तकानुभव या पॅकेज मध्ये पाहता येईल. 

३. मी हे पॅकेज विकत घेतल्यानंतर पाहयचे कसे ?
पॅकेज विकत घेतल्यानंतर आपणास १५ मिनिटात ईमेल येईल. त्यामध्ये नेटभेट मोबाईल अँप/वेबसाईट ची लिंक, लॉगिन आणि पासवर्ड पाठविण्यात येईल. त्यानुसार लॉगिन करून आपण कोर्स स्वरूपातील हे पॅकेज आणि त्यामधील विडिओ पाहू शकता. विडिओ आपण नेटभेट मोबाईल अप्लिकेशन किंवा नेटभेट वेबसाईटवर पाहू शकता. विडिओ ऑनलाईन असतानाच पाहता येतात, डाउनलोड करता येत नाहीत. 

४. मला Besteller Books Guide हे पॅकेज विकत घेण्याआधी काही प्रश्न आहेत. 
नक्कीच आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करू शकता किंवा admin@netbhet.com या ईमेल वर आपले प्रश्न पाठवू शकता. 

५. या पॅकेज मधून शिकत असताना काही प्रश्न असल्यास कसे विचारावे ?
प्रत्येक विडिओ च्या खाली प्रश्न विचारण्याची सोय आहे. तेथे आपले प्रश्न आपण विचारू शकता. 

६. मला ऑनलाईन पेमेंट करता येत नाही, दुसरा पर्याय आहे का ?
होय.  अधिक माहितीसाठी आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करा किंवा admin@netbhet.com वर ईमेल करा. 

७. या पॅकेज मधील विडिओ मला किती दिवस पाहता येतील ?
सध्या Bestseller Books Guide हे पॅकेज एका वर्षासाठी (One Year Access) उपलब्ध आहे. 
​​Buy NOW @₹ 399 /- + GST ONLY
श्री. सलिल सुधाकर चौधरी हे "नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स", आणि "चौधरी ईंजिनिअरींग कंपनी" या व्यवसायांचे संस्थापक आहेत. 

सिम्बिऑसिस युनिव्हर्सीटी मधून त्यांनी जनरल मॅनेजमेंट या विषयामध्ये एमबीए पुर्ण केले आहे. त्याचसोबत १४ वर्षांचा कॉर्पोरेट मधील सेल्स, सर्वीस, मार्केटिंग, ऑपरेशन्स, बिझनेस डेवलपमेंट या विविध क्षेत्रांचा अनुभव आहे. 

महिंद्रा अँड महिंद्रा, गॉडफ्रे फिलिप्स इंडीया लिमिटेड, गोदरेज अँड बॉइस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केले आहे.
​
ऑनलाईन बिझनेस, डीजीटल मार्केटींग या विषयांमध्ये ते तज्ञ आहेत. या विषयावरील अनेक ट्रेनिंग (कार्यशाळा) मध्ये ते शिकवितात आणि मार्गदर्शन करतात.आता पर्यंत 3,000 हून अधिक उद्योजकांनी सलिल सुधाकर चौधरी यांच्या ट्रेनिंगचा प्रत्यक्ष फायदा घेतला आहे. तसेच 75,000 हून अधिक लोक जगभरातून त्यांचे ऑनलाईन कोर्सेस शिकत आहेत.
​
Picture

Books explained by

Salil chaudhary

By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • help
  • Images
  • Smart Parenting Series Thank You
  • Workshop How to Build Great Social Skills Thank You
  • Yoga Live Batch
  • 15 Days Body Transformation Challenge
  • Sales Smart Series Thank You
  • Smart Communication Series Thank You
  • 15 Days Yoga Challenge