Business Communication Expert

तुमच्या व्यवसायामध्ये, करिअरमध्ये प्रगतीसाठी आणि प्रोफेशनल नात्यांमध्ये यशस्वी होण्यासाठी Business Communication कसे मास्टर करावे हे शिका! योग्य शब्द, योग्य बॉडी लँग्वेज आणि योग्य अ‍ॅप्रोच वापरून तुमचा प्रभाव वाढवा, आत्मविश्वासाने संवाद साधा आणि तुमच्या करिअरमध्ये पुढे जा!

□ - One Year Access
□ - ₹499 + GST
⏳ - 10+ Hours
□ - Pre-recorded Courses
Picture
>> BUY NOW !
✅ स्पष्ट, प्रभावी आणि प्रोफेशनल कम्युनिकेशनची गुपिते

✅ बॉडी लँग्वेजचा योग्य वापर करून प्रभावी इम्प्रेशन कसे तयार करावे

✅ कॉन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक देणे आणि घेणे याची कला

✅ स्वतःला लोकांमध्ये आवडणारा, लक्षवेधी आणि मॅग्नेटिक कसा बनवायचे
✅ तुमच्या व्यक्तिमत्वाचे विश्लेषण करून कम्युनिकेशन स्किल्स सुधारायचे

✅ प्रभावी प्रेझेंटेशन्स तयार करून आत्मविश्वासाने सादर करणे
​
✅ मिटिंग्स कसे यशस्वीपणे प्लॅन आणि कंडक्ट करायचे
​🎁 Special Offer Price !

₹ 499/- + GST ONLY for ​One YEAR access !

​
ही ऑफर एकदाच ! पुन्हा कधीही नाही !

Note - सर्व कोर्सेस आधीच रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओ (Pre-recorded) स्वरूपात आहेत. त्यामुळे लगेचच आणि आपल्या वेळेनुसार शिकायला सुरु करू शकता. 

खालील पैकी ज्या प्रश्नासाठी आपले उत्तर "होय" असे असेल तो चेक बॉक्स निवडा.

मला माझ्या ऑफिसमधील कम्युनिकेशन सुधारायचे आहे
मला चांगले फीडबॅक देणे आणि घेणे शिकायचे आहे​
मला आत्मविश्वासाने प्रेझेंटेशन्स द्यायची आहेत.
 मला माझी बॉडी लँग्वेज प्रोफेशनल बनवायची आहे
मला लोकांवर चांगला आणि दीर्घकालीन प्रभाव टाकायचा आहे

जर यापैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर "होय" आहे, तर Netbhet चा हा ​Business Communication Expert pre-recorded course package तुमच्यासाठीच आहे!

>> BUY NOW !

संचाचे मुख्य फायदे

✅ तुम्ही कोणत्याही प्रोफेशनल सेटिंगमध्ये आत्मविश्वासाने संवाद साधू शकाल.

✅ प्रभावी कम्युनिकेशनमुळे तुमचे करिअर ग्रोथ जलद होईल.

✅तुमचा व्यक्तिमत्वाचा प्रभाव वाढेल आणि नेटवर्किंगमध्ये यश मिळेल.

✅ टीममध्ये, क्लायंटसोबत आणि लीडरशिपमध्ये तुमचा कम्युनिकेशन स्किल्सचा प्रभाव दिसून येईल.
>> BUY NOW !

या संचामध्ये खालील कोर्सेसचा समावेश आहे -

Picture
​Course 1 -
देहबोली कौशल्य
(Body Language Skills)
देहबोली हे संवादातील आणि एखाद्याचे मन वळवण्यासाठीचे एक शक्तिशाली साधन आहे. हे कौशल्य तुम्हाला तुमचे विचार प्रभावीपणे मांडण्यासाठी, चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी आणि इतरांवर प्रभाव पाडण्यासाठी मदत करते.

पण बॉडी लँग्वेजची कला प्रभावीपणे वापरायची कशी ? यामध्ये होणाऱ्या छोट्या छोट्या चुका कशा टाळायच्या ? वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये आणि संदर्भांमध्ये हे कौशल्य कसे वापरायचे ? या सर्व गोष्टी जर तुम्हाला शिकायच्या असतील तर नक्की सहभागी व्हा नेटभेट तर्फे आयोजित याच विषयावर मार्गदर्शन करणाऱ्या या खास ऑनलाईन कोर्स मध्ये!
​
​
👉  या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
✅ देहबोलीचे महत्व
✅ डोळ्यांतील हावभाव, चेहऱ्यावरील हावभाव, हातवारे आणि आवाज यासारख्या विविध प्रकारच्या देहबोलीचा अर्थ आणि प्रभाव.
✅ इतरांची देहबोली कशी वाचावी, त्याचा अर्थ कसा लावावा आणि त्यानुसार योग्य प्रतिसाद कसा द्यावा.
✅तुमचा आत्मविश्वास आणि तुमच्यावरील विश्वास वाढवण्यासाठी देहबोलीचा वापर कसा करावा.
✅ देहबोलीतील चुका आणि गैरसंवाद कसे टाळावे.

Picture

​Course 2-
रचनात्मक पध्द्तीने प्रतिक्रया देण्याचे आणि घेण्याचे कौशल्य (How To Receive and Give Feedback Constructively)

जर एखाद्या व्यक्तीच वागणं, बोलणं तुम्हाला आवडत नसेल आणि त्या व्यक्तीमध्ये सकारात्मक बदल घडावा अशी तुमची इच्छा असेल तर अशा वेळी काय करावं ? हा प्रश्न आपल्या मनात येतो. त्या व्यक्तीवर रागावून किंवा चिडून काहीही फायदा होत नाही. त्यांच्या मनात तुमच्याबद्दल भीती असेल तर काही प्रमाणात बदल होऊ शकतो. पण हा बदल खूप कमी काळ टिकणारा असतो.

 अशा वेळी Constructive Feedback दिल्याने आपण त्या व्यक्तीमध्ये सकारात्मक बदल घडवून आणू शकतो आणि तोही टिकणारा. शिवाय इतरांकडून मिळवलेलं असे Constructive Feedback आपल्याला स्वतःमध्ये चांगले बदल घडवून आणण्यासाठी सुद्धा उपयोगी ठरतात.

तुम्हालाही याबद्दल शिकायचं आहे का ? तर मग नक्की सहभागी व्हा नेटभेट तर्फे आयोजित या खास ऑनलाईन कोर्समध्ये!

👉या ऑनलाईन कोर्समध्ये काय शिकता येईल -
✅ Constructive Feedback म्हणजे काय?
✅ अशा प्रतिक्रिया देण्याचे किंवा घेण्याचे फायदे
✅ फीडबॅक देताना कोणत्या चुका होतात आणि आपली फीडबॅक स्किल्स कशी सुधारावी ?
✅अधिक अर्थपूर्ण आणि प्रभावी पद्धतीने अभिप्राय देण्यास मदत करणाऱ्या टिप्स
✅ आपल्याला मिळणाऱ्या प्रतिक्रिया शिक्षा नाही तर, भेट म्हणून कशा पाहाव्या


Picture
Course 3 -
सर्वांना आवडेल असे व्यक्तिमत्त्व तयार करण्याची कला !
(Become a Magnetic Personality !)
तुम्हाला Charismatic, Magnetic Personality बनायचं आहे का ?
अशी व्यक्ती जी सगळ्यांना आवडते, अशी व्यक्ती जी जिथे कुठे जाते तिथे लोकांची आवडती बनते. मग त्याकरता आपापल्या आपल्या सामाजिक कौशल्यांवरती (Social Skills) काम करणे अत्यंत गरजेचे आहे.

तुम्हालाही तुमची सामाजिक कौशल्य (Social Skills) सुधारायची आहेत? हा ऑनलाईन कोर्स याबद्दलच आहे.

👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
✅कोणतेही नवीन संभाषण कसे सुरु करायचे ?
✅ लोकांशी झटपट कनेक्ट कसे व्हावे ?
✅ तुमची सामाजिक भीती नष्ट करून आत्मविश्वास कसा वाढवाल ?
✅ तुम्ही भेटता त्या प्रत्येक व्यक्तीवर प्रथम प्रभावशाली छाप कशी निर्माण करावी?
✅ सामाजिक कौशल्यांचा जोरावर आपले सामाजिक जीवन कसे सुधारावे ?
Picture
Course 4 -
शिकूया आपली आणि इतरांची पर्सनॅलिटी ओळखण्याचे शास्त्र !  (Personality Analysis)
लोकांसोबत काम करताना हे लक्षात घ्यावे लागते की प्रत्येक व्यक्ती सारखी नसते. प्रत्येकाचे विचार आणि व्यक्तिमत्व वेगळे असतात. जर आपल्याला एखाद्याची पर्सनॅलिटी नेमकी कोणत्या प्रकारची आहे ते कळले तर त्यांच्यासोबत काम करणे सोपे जाईल. उदा. जॉबसाठी योग्य माणूस निवडताना, विक्री करताना, कामे नेमून देताना  इ. 
तर मग नक्की सहभागी व्हा नेटभेट तर्फे आयोजित याच विषयावर मार्गदर्शन करणाऱ्या या खास ऑनलाईन कोर्स मध्ये !

👉  या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
✅ स्वतःच्या व्यक्तिमत्त्वातील ताकद आणि कमकुवत बाजू ओळखण्यासाठी व्यक्तिमत्त्व विश्लेषणाची गरज.
✅ स्वभाव, वर्तन आणि निर्णय घेण्याच्या पद्धतींचे आकलन करून स्वतःचा ‘पॅटर्न’ समजून घेणे.
✅ इतरांशी संवाद, नातेसंबंध व टीमवर्क सुधारण्यासाठी व्यक्तिमत्त्वातील गुणांची अचूक ओळख.
✅ व्यक्तिमत्त्वातील अडथळे ओळखून त्यावर काम करण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करणे.

Picture
Course 5 -
उत्तम संवाद साधण्याची कला
​(Effective Presentation Skills)
माहिती स्पष्टपणे आणि प्रभावीपणे सादर करणे हे आपल्या कल्पना, आपले विचार इतारांपर्यंत पोहोचवण्याचे एक प्रमुख कौशल्य आहे. सध्याचे युग हे सादरीकरण कौशल्यांवर (Presentation Skills) जास्त भर देणारे आहे. कारण हि स्किल्स तुम्ही व्यावसायिक असाल तर तुमच्या ग्राहकांना, गुंतवणूकदारांना, कर्मचाऱ्यांना, नोकरी करणारे असाल तर तुमच्या क्लायंट्सना, विद्यार्थी असाल तर विविध स्पर्धापरिक्षांमध्ये आपले मत पटवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
अनेकांना इतरांसमोर सादरीकरण करणे आपले विचार मांडणे आव्हानात्मक वाटते. म्हणूनच आपण शिकणार आहोत प्रभावी सादरीकरण कौशल्ये(Effective Presentation Skills).
तर मग नक्की सहभागी व्हा नेटभेट तर्फे आयोजित या खास ऑनलाईन कोर्स !

👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
✅ सादरीकरणाची मूलभूत तत्त्वे — माहिती कशी मांडायची, कोणत्या क्रमाने सांगायची आणि तुमचा मुख्य संदेश कसा स्पष्ट ठेवायचा.
✅ आत्मविश्वास वाढवण्यासाठी सराव — स्टेज फ्राईट कमी करणे, शरीरभाषा आणि आवाज योग्य पद्धतीने वापरणे.
✅ सोपे आणि आकर्षक स्लाईड्स तयार करणे — स्वच्छ, साध्या आणि लक्षवेधी स्लाईड्समधून तुमच्या कल्पना दाखवणे.
✅ श्रोत्यांशी नातं जुळवणे — त्यांची गरज काय आहे, ते काय अपेक्षा करतात हे समजून सादरीकरण अधिक प्रभावी बनवणे.
✅ प्रश्नोत्तर आणि संवाद कौशल्ये — कठीण प्रश्न किंवा अनपेक्षित परिस्थितीचे शांतपणे आणि आत्मविश्वासाने व्यवस्थापन करणे.

Picture

​Course 6 -
प्रभावी मीटिंग्स कशा घ्याव्यात?

Conducting Effective Meetings

तुम्ही भरपूर वेळ चालणाऱ्या आणि निरुपयोगी Meetings ना कंटाळला आहात का? तुम्हाला अशा Meetings घडवून आणायच्या आहेत का ज्या focused, engaging आणि results-driven असतील?

तुम्हालाही ही कला शिकायची आहे का ? तर मग नक्की सहभागी व्हा नेटभेट तर्फे आयोजित या खास ऑनलाईन कोर्समध्ये!

👉या ऑनलाईन कोर्समध्ये काय शिकता येईल -
✅ स्पष्ट उद्दिष्टे ठरवणे आणि प्रभावी agenda तयार करणे
✅ Meetings कशा track वर मध्ये आणि वेळेत ठेवायच्या 
✅ सहभाग आणि collaboration ला कसे प्रोत्साहन द्यायचे 
✅ कृती आणि follow-through कसे drive करायचे

हा पॅकेज कोणासाठी आहे?

👩‍💼 करिअर ग्रोथ आणि प्रमोशन इच्छिणारे प्रोफेशनल्स
​
🧑‍🏫 लीडरशिप, HR किंवा टीम मॅनेजमेंटमध्ये असणारे लोक
👨‍🎓 विद्यार्थी आणि जॉब सीकर्स ज्यांना इंटरव्ह्यू आणि कॉर्पोरेट सेटिंगमध्ये यश हवे आहे
👫 नेटवर्किंगमध्ये यश मिळवू इच्छिणारे आणि स्वतःला इम्प्रूव्ह करू इच्छिणारे कुणीही
>> BUY NOW !

आपल्या मार्गदर्शकाबद्दल थोडक्यात माहिती -

Picture
या कोर्सचे प्रशिक्षक श्री. सलिल सुधाकर चौधरी हे "नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स"चे संस्थापक आहेत. 
सिम्बिऑसिस युनिव्हर्सीटी मधून त्यांनी जनरल मॅनेजमेंट या विषयामध्ये एमबीए पुर्ण केले आहे. त्याचसोबत १४ वर्षांचा कॉर्पोरेट मधील सेल्स, सर्वीस, मार्केटिंग, ऑपरेशन्स, बिझनेस डेवलपमेंट या विविध क्षेत्रांचा अनुभव आहे. 
महिंद्रा अँड महिंद्रा, गॉडफ्रे फिलिप्स इंडीया लिमिटेड, गोदरेज अँड बॉइस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केले आहे.
ऑनलाईन बिझनेस, डीजीटल मार्केटींग या विषयांमध्ये ते तज्ञ आहेत. या विषयावरील अनेक ट्रेनिंग (कार्यशाळा) मध्ये ते शिकवितात आणि मार्गदर्शन करतात.आता पर्यंत 5,000 हून अधिक उद्योजकांनी सलिल सुधाकर चौधरी यांच्या ट्रेनिंगचा प्रत्यक्ष फायदा घेतला आहे. तसेच 80,000 हून अधिक लोक जगभरातून त्यांचे ऑनलाईन कोर्सेस शिकत आहेत.
>> BUY NOW !

काही महत्वाचे प्रश्न 

1. मी हे पॅकेज विकत घेतल्यानंतर पाहायचे कसे ?
पॅकेज विकत घेतल्यानंतर आपणास १५ मिनिटात ईमेल येईल. त्यामध्ये नेटभेट मोबाईल अँप/वेबसाईट ची लिंक, लॉगिन आणि पासवर्ड पाठविण्यात येईल. त्यानुसार लॉगिन करून आपण कोर्स स्वरूपातील हे पॅकेज आणि त्यामधील विडिओ पाहू शकता. विडिओ आपण नेटभेट मोबाईल अप्लिकेशन किंवा नेटभेट वेबसाईटवर पाहू शकता. विडिओ ऑनलाईन असतानाच पाहता येतात, डाउनलोड करता येत नाहीत. 
​
2. मला हे पॅकेज विकत घेण्याआधी काही प्रश्न आहेत. 
नक्कीच आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करू शकता किंवा [email protected] या ईमेल वर आपले प्रश्न पाठवू शकता. 
​
3. या पॅकेज मधून शिकत असताना काही प्रश्न असल्यास कसे विचारावे ?
प्रत्येक विडिओ च्या खाली प्रश्न विचारण्याची सोय आहे. तेथे आपले प्रश्न आपण विचारू शकता. 
4. मला ऑनलाईन पेमेंट करता येत नाही, दुसरा पर्याय आहे का ?
होय.  अधिक माहितीसाठी आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करा किंवा [email protected] वर ईमेल करा. 
​5. या पॅकेज मधील विडिओ मला किती दिवस पाहता येतील ?
सध्या हे पॅकेज एका वर्षासाठी (One Year Access) रुपये 499+ GST या किमतीत उपलब्ध आहे. 
आत्ताच register करा आणि संपूर्ण "Business Communication Expert" package चा Access पूर्ण वर्षभरासाठी मिळवा !
>> BUY NOW !
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture