Bollinger Band Squeeze Breakouts Strategy !
आम्ही घेऊन आलोय दोन अत्यंत powerful आणि winning trading strategies ! Intraday strategy च्या मदतीने आपण ट्रेडिंग सुरु करू शकता तेही केवळ सकाळी मार्केट उघडल्यावर 30-40 मिनिटात आणि swing strategy च्या मदतीने एखादा ट्रेड 4-5 दिवस hold करून चांगला नफा कमावू शकता!
( ट्रेडिंग किंवा गुंतवणुकीचे पूर्वज्ञान असणे गरजेचे नाही ! )
|
□ - August 12, 2025
⏰ - 7:30 PM
⏳ - 2+ Hours 30 Min
□ - Live Session
|
|
✅ Powerful intraday strategy शिका जी तुम्ही रोज market सुरू झाल्यावर फक्त 30-40 मिनिटांत वापरू शकता.
✅ Swing Trading Strategy वापरून काही दिवसांमध्ये steady profits कमवण्याचा practical मार्ग शिका. ✅ Candlestick, Bollinger Bands, Volume आणि Moving Averages वापरून ट्रेडिंगचे accurate संकेत ओळखायला शिका. |
✅ 5-Star Trade कसा ओळखायचा आणि perfect Entry, Exit व Stop-loss कसे सेट करायचे हे सोप्या भाषेत शिका.
✅ गुंतवणूकदारांना फसवणारे कॉमन मार्केट ट्रॅप्स टाळा आणि sector analysis वापरून strongest sectors मध्ये smart trades करा. ✅ सातत्यपूर्ण नफा मिळवण्यासाठी बुलेटप्रूफ ट्रेडिंग सायकॉलॉजी विकसित करा. |