​कंबरदुखी वरील प्रभावी उपाय

कंबर दुखी च्या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी व्यायामाद्वारे सहज सोपी उपचार पद्धती शिकवणारा आणि स्वतः घरच्या घरीच हे व्यायाम करता येतील असे मार्गदर्शन करणारा एक जबरदस्त एक जबरदस्त कार्यक्रम !

मोफत ! ऑनलाईन ! मराठीतून ! Live !

​
20 January 2024 | 11:00 AM
Register now for free !!
सध्याच्या काळात आपल्या कडे विविध वयोगटातील व्यक्तींना  कंबर दुखीच्या समस्येला  सामोरे जावे लागत आहे विशेषतः व्यक्तीच्या  वाढत्या वयात, कंबर दुखणें ही तशी साधारण बाब होवून बसली आहे. कंबर दुखणें म्हणजे , चालतांना उठबस करताना, दैनंदिन कामे करत असतांना किंवा अगदी विश्रांती घेत असतांना सुध्दा कंबरेत किंवा Hips च्या खुब्यामध्ये जाणवणाऱ्या वेदना. बऱ्याचदा, याचे कारण स्नायू दुर्बलता वा स्नायूंचे संतुलनातील बिघाड किंवा आवश्यक जीवनसत्वाची कमतरता असेही असू शकते. या शिवाय कंबरदुखीहि अपघातात झालेली इजा यामुळेही होऊ शकते. 

म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत कंबरदुखी च्या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी व्यायामाद्वारे सहज सोपी उपचार पद्धती शिकवणारा आणि स्वतः घरच्या घरीच हे व्यायाम करता येतील असे मार्गदर्शन करणारा एक जबरदस्त कार्यक्रम !
"कंबरदुखी वरील प्रभावी उपाय."
register now for free !!
Picture
Picture
Picture
Picture
register now for free !!

कंबर दुखी च्या त्रासातून मुक्त झालेल्यांच्या प्रतिक्रीया :

register now for free !!

​कंबरदुखी वरील प्रभावी उपाय कार्यशाळा पूर्ण केलेल्यांचा प्रतिक्रिया : 

Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture

Trainer

Sourabh Kulkarni
​Founder - Fitness Master (Pune)

- १५​ वर्षांचा फिटनेस क्षेत्रातील अनुभव 

- फिटनेस,
न्यूट्रिशन, योगा, एरोबिक्स यामध्ये प्राविण्य 

- सलग १२ महिन्यात १२ आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र  अभ्यासक्रम पूर्ण करणारे भारतातील पहिले प्रशिक्षक 
​
- १००० पेक्षा जास्त व्यक्तींना वैयक्तिक कोचिंग 
Picture
register now for free !!
Picture

मानदुखीवर प्रभावी उपाय

Picture

गुडघेदुखी वरील प्रभावी उपाय 

हा कोर्स नेटभेटच्या अँड्रॉइड मोबाईल अप्लिकेशन मध्ये किंवा या आमच्या वेबसाईट मध्ये पाहता येईल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर याबद्दल माहिती ईमेल द्वारे पाठविण्यात येईल. 
​
​आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.

खूप खूप धन्यवाद ! 


​
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
​www.netbhet.com
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • Netbhet Life MBA 2.0
  • Netbhet AI Newsletter
    • Netbhet AI Newsletter
  • Untitled