Automate Your Work With ChatGPT ​!

ChatGPT वापरून ऑफिस मधील तुमची दैनंदिन कामं ऑटोमेट करा आणि आठवड्याला ४० तासांपेक्षा जास्त वेळ वाचावा ! ईमेल्स लिहिणं, रिपोर्ट तयार करणं, मिटिंग नोट्स बनवणं, किंवा डेटा अॅनालिसिस करणं, अशी आणि बरीच ऑफिसमधील वेळखाऊ कामं AI एजंट्स च्या मदतीने ऑटोमेट कशी करायची ते शिका !
(कोणत्याही coding किंवा technical background ची गरज नाही)

□ December 28, 2025
⏰ - 11:00 AM
⏳ - 2+ Hours
□ - Live Session
Picture
>> Automate Your Work With ChatGPT ! Only ₹99/-
✅ ऑफिसमधील दैनंदिन कामं ChatGPT कडून करून घ्या!
ईमेल्स, रिपोर्ट्स, मीटिंग नोट्स, डेटा अॅनालिसिस, आणि डॉक्युमेंट तयार करणं ही सगळी वेळखाऊ कामं ChatGPT तुमच्यासाठी काही मिनिटांत करेल!

✅ ChatGPT चे लपलेले पॉवर फीचर्स जाणून घ्या!
बहुतांश लोक ChatGPT ला फक्त प्रश्न विचारतात, पण या कार्यशाळेत तुम्ही शिकाल कामं ऑटोमेट करणं, टास्क डेलीगेट करणं आणि ChatGPT ला तुमचा स्मार्ट असिस्टंट बनवणं!

✅ जबरदस्त ChatGPT एजंट्स कसे बनवायचे ते शिका !
​तुमच्या गरजेनुसार काम करणारे “AI एजंट्स” तयार करून अनेक कामं पूर्णपणे ऑटोमेट करा.
✅ उत्पादकता दुप्पट वाढवा आणि दररोज तासन्‌तास वाचवा!
ChatGPT चा वापर करून ऑफिसचं काम अधिक वेगाने, अचूक आणि स्मार्ट पद्धतीने पूर्ण करा आणि खऱ्या महत्त्वाच्या कामासाठी वेळ मिळवा.

✅ वेगवान आणि स्मार्ट प्रोफेशनल बना!
AI टूल्सचा योग्य वापर करून तुमचं काम अधिक प्रोफेशनल, व्यवस्थित आणि प्रभावी बनवा आणि टीममधला सर्वात उत्पादक सदस्य बना.

​
✅ नेटभेट आयोजित “Automate Your Work With ChatGPT” या कार्यशाळेचं प्रमाणपत्र मिळवा, आणि तुमच्या करिअरमध्ये AI-Driven स्किल्सची भर घालून नवीन संधी उघडा! 
Workshop is on 28th December 2025 from 11:00 AM - 1:00 PM.

***Be Quick! Last few seats are remaining for this batch!***

खालील पैकी ज्या प्रश्नासाठी आपले उत्तर "होय" असे असेल तो चेक बॉक्स निवडा.

मला माझं ऑफिस किंवा Freelance काम ऑटोमेट करून वेळ वाचवायचा आहे.
मला ChatGPT कडून फक्त प्रश्नांची उत्तरं घ्यायची नाहीत, तर माझं काम करवून घ्यायचं आहे.
मला ChatGPT एजंट्स कसे बनवायचे ते शिकायचे आहे. ​
​

मला रिपोर्ट्स, ईमेल्स, आणि डॉक्युमेंट्स तयार करण्याचं काम AI कडून करून घ्यायचं आहे.
मला माझ्या productivity मध्ये दहा पट वाढ करायची आहे.
​​

मला माझ्या टीममध्ये ChatGPT ला सर्वात उत्पादक सदस्य बनवायचं आहे.

जर तुम्ही वरीलपैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर "होय / YES" असे दिले असेल तर नेटभेटच्या
Automate Your Work With ChatGPT !  या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये आपले स्वागत आहे.

>> Automate Your Work With ChatGPT ! Only ₹99/-

हे सर्व शक्य आहे...

🔴 ऑफिसमध्ये ईमेल्स लिहिणं, रिपोर्ट्स बनवणं, किंवा मीटिंग नोट्स तयार करणं — या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचा तासन्‌तास वेळ जातो.
🟢 ChatGPT वापरून हे सगळं काही मिनिटांत तयार करू शकता  — अचूक, स्पष्ट आणि व्यावसायिक स्वरूपात!
🔴 दररोजच्या रूटीन टास्कमुळे महत्त्वाच्या कामांसाठी वेळ मिळत नाही.
🟢 ChatGPT च्या मदतीने तुम्ही हे टास्क ऑटोमेट करू शकता  आणि दररोजचे २-३ तास वाचवू शकता. 
🔴 रिपोर्ट्स, डेटा अॅनालिसिस किंवा डॉक्युमेंट तयार करताना चुका होतात आणि वेळ वाया जातो.
🟢 ChatGPT एजंट्स तयार करून तुम्ही हे सगळं काम ऑटोमेट आणि अचूक बनवू शकता. 
🔴 मीटिंग्ज, प्रोजेक्ट ट्रॅकिंग आणि टीम कम्युनिकेशन हाताळताना गोंधळ होतो.
🟢 ChatGPT वापरून कामाचा वर्कफ्लो व्यवस्थित तयार करू शकता  आणि संपूर्ण टीमचं काम अधिक सुव्यवस्थित करू शकता. ​

नेटभेटच्या Automate Your Work With ChatGPT ! या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये हे "सहज" शक्य आहे.
>> Automate Your Work With ChatGPT ! Only ₹99/-

या प्रशिक्षणामध्ये काय शिकायला मिळेल ?

Picture
  • ChatGPT वापरून ऑफिसमधली ईमेल्स, रिपोर्ट्स, प्रेझेंटेशन्स, मीटिंग नोट्स, आणि डेटा अॅनालिसिस यांसारखी दैनंदिन कामं ऑटोमेट करणं
  • ChatGPT चे अॅडव्हान्स फीचर्स कोणकोणते आहेत आणि त्याच्या लपलेल्या पॉवर फीचर्सचा वापर कसा करायचा
  • ChatGPT कडून सर्वोत्तम परिणाम मिळवण्यासाठी प्रभावी प्रॉम्प्ट्स कसे लिहायचे
  • ChatGPT वापरून टास्क ऑटोमेशन, प्रोजेक्ट ट्रॅकिंग, आणि डॉक्युमेंट मॅनेजमेंटसाठी स्मार्ट वर्कफ्लो कसे तयार करायचे 
  • आपल्या गरजेनुसार काम करणारे ChatGPT एजंट्स कसे तयार करायचे
  • व्यवस्थित आणि प्रोफेशनल कम्युनिकेशनसाठी ChatGPT चा वापर कसा करायचा 
  • AI-सक्षम प्रोफेशनल बनण्याचा रोडमॅप
  • ChatGPT ला तुमच्या टीममधला सर्वात उत्पादक सदस्य कसं बनवायचं
>> Automate Your Work With ChatGPT ! Only ₹99/-

आजच नोंदणी करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना खालील बोनस मिळवण्याची संधी !

Bonus 1
💡 - 30 Days Complimentary Access to "25 AI Tools For Productivity"
Bonus 2
 🍌 - 30 Days Complimentary Access to "Google Nano Banana"
Bonus 3
🚀 - 30 Days Complimentary Access to AI library 
>> Automate Your Work With ChatGPT ! Only ₹99/-

automate your work with chatgpt !

हे प्रमाणपत्र तुमच्या बायोडेटाचे मूल्य दहा पटीने वाढवेल ! 
Picture
>> Automate Your Work With ChatGPT ! Only ₹99/-

ही कार्यशाळा कुणासाठी आहे ?

ही कार्यशाळा त्या सर्वांसाठी आहे ज्यांना ChatGPT च्या मदतीने smart आणि efficiently आपले दैनंदिन काम ऑटोमेट कसे करायचे हे शिकायचे आहे.
👉 Working professionals & entrepreneurs
👉 Freelancers आणि content creators
👉 Small business owners
👉 Students आणि educators
👉 Time वाचवू इच्छिणारे managers & leaders
👉 Productivity वाढवण्यासाठी AI वापरू इच्छिणारे कोणीही!
>> Automate Your Work With ChatGPT ! Only ₹99/-

आपल्या मार्गदर्शकाबद्दल थोडक्यात माहिती -

Picture
या कोर्सचे प्रशिक्षक श्री. सलिल सुधाकर चौधरी हे "नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स"चे संस्थापक आहेत. 
सिम्बिऑसिस युनिव्हर्सीटी मधून त्यांनी जनरल मॅनेजमेंट या विषयामध्ये एमबीए पुर्ण केले आहे. त्याचसोबत १४ वर्षांचा कॉर्पोरेट मधील सेल्स, सर्वीस, मार्केटिंग, ऑपरेशन्स, बिझनेस डेवलपमेंट या विविध क्षेत्रांचा अनुभव आहे. 
महिंद्रा अँड महिंद्रा, गॉडफ्रे फिलिप्स इंडीया लिमिटेड, गोदरेज अँड बॉइस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केले आहे.
ऑनलाईन बिझनेस, डीजीटल मार्केटींग या विषयांमध्ये ते तज्ञ आहेत. या विषयावरील अनेक ट्रेनिंग (कार्यशाळा) मध्ये ते शिकवितात आणि मार्गदर्शन करतात.आता पर्यंत 5,000 हून अधिक उद्योजकांनी सलिल सुधाकर चौधरी यांच्या ट्रेनिंगचा प्रत्यक्ष फायदा घेतला आहे. तसेच 80,000 हून अधिक लोक जगभरातून त्यांचे ऑनलाईन कोर्सेस शिकत आहेत.
>> Automate Your Work With ChatGPT ! Only ₹99/-

काही महत्वाचे प्रश्न 

​​1. कार्यशाळा कधी आहे?
​ही कार्यशाळा दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे.
2. हि कार्यशाळा LIVE आहे कि Pre-recorded ?
ही कार्यशाळा LIVE असणार आहे. 
3. मला कोणत्याही AI साधनांसाठी पैसे द्यावे लागतील का?
कार्यशाळेमध्ये सहभागी होण्यासाठी फी ९९ आहे, त्याव्यतिरिक्त या कार्यशाळेमध्ये कोणत्याही AI साधनांसाठी पैसे आकारले जाणार नाहीत. 
4. कार्यशाळेसाठी काही वयोमर्यादा आहे का?
नाही, या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांपासून वर्किंग प्रोफेशनल्स, गृहिणी, व्यावसायिक कोणीही सहभागी होऊ शकते. ​
5. या कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मला मिळेल का ? 
नाही , हि कार्यशाळा LIVE असणार आहे, 
6. मला ऑनलाईन पेमेंट करता येत नाही, दुसरा पर्याय आहे का ?
होय.  अधिक माहितीसाठी आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करा किंवा [email protected] वर ईमेल करा. 
आजच नोंदणी करा ! भेटूया ऑनलाईन कार्यशाळेत !
>> Automate Your Work With ChatGPT ! Only ₹99/-
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture