AI Tools mastery

AI ची शक्ती वापरून आपल्या कामात, व्यवसायात आणि creativity मध्ये नवीन उंची गाठा! सोशल मीडिया, व्यवसाय, शिक्षण – प्रत्येक गोष्टीसाठी प्रभावी AI Tools वापरून आपला वेळ वाचवा आणि कार्यक्षमता अनेक पटींनी वाढवा! 🚀  
(तांत्रिक पार्श्वभूमीची गरज नाही )

□ - One Year Access
□ - ₹699
⏳ - 10+ Hours
□ - Pre-recorded Courses
Picture
>> BUY NOW !
✅ Image & Design Creation – Midjourney आणि इतर AI टूल्स वापरून उत्तम दर्जाच्या इमेजेस, जबरदस्त व्हिज्युअल्स बनवायला शिका. 

✅ Writing & Content Generation – ChatGPT आणि Prompt Engineering च्या मदतीने लेखन, रिसर्च, content creation आणि समस्या सोडवणे सुलभ करा.

✅ Productivity & Organization – Notion AI आणि इतर AI टूल्स वापरून नोट्स, डेटाबेस, अहवाल, सादरीकरणे (presentations) आणि workflows अधिक  कार्यक्षम बनवा.
✅ Audio, Music & Creative Arts – आवाज निर्मिती, संगीत निर्मिती, ऑडिओ एडिटिंगसाठी AI टूल्स चा वापर कसा करू शकतो हे शिका.

✅ Business & Professional Growth – ग्राहक सेवा, मार्केटिंग, विक्री, ऑपरेशन्स तसेच फेसबुक-इन्स्टाग्राम कॉन्टेन्ट स्ट्रॅटेजीजसाठी AI चा वापर. 

✅ Education & Learning – AI च्या मदतीने शिकविण्याच्या पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करा. CHATGPT आणि इतर AI टूल्स वापरून वेळ वाचवा आणि विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये वाढ झालेली अनुभवा.
​🎁 Special Offer Price !

₹ 699/- + GST ONLY
​One YEAR access !


ही ऑफर एकदाच ! पुन्हा कधीही नाही !

Note - सर्व कोर्सेस आधीच रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओ (Pre-recorded) स्वरूपात आहेत. त्यामुळे लगेचच आणि आपल्या वेळेनुसार शिकायला सुरु करू शकता. 

खालील पैकी ज्या प्रश्नासाठी आपले उत्तर "होय" असे असेल तो चेक बॉक्स निवडा.

मला ChatGPT आणि इतर AI tools चा वापर कसा आणि कुठे करायचा हे शिकायचं आहे. 
मला व्यावसायिक दर्जाचा कॉन्टेन्ट  (images, videos, audio) तयार करायचा आहे.
मी शिक्षक, व्यवसायिक, वर्कींग प्रोफेशनल आहे आणि मला AI चा वापर करून माझी कार्यक्षमता वाढवायची आहे.
मला AI टूल्स वापरून माझ्या कामाचा वेग आणि दर्जा वाढवायचा आहे आणि वेळ वाचवायचा आहे.
मला करिअरमध्ये स्पर्धात्मक राहण्यासाठी नवीन तंत्रज्ञान शिकायचं आहे. 
freelancing, content creation, किंवा उत्पन्नाचे नवीन साधन तयार करण्यासाठी  मला AI स्किल्स शिकायची आहेत.

जर यापैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर "होय" आहे, तर Netbhet चे हे AI tools mastery pre-recorded course package तुमच्यासाठीच आहे!

>> BUY NOW !

AI Tools Mastery संचाचे मुख्य फायदे

✅ AI Tools वापरून कमी वेळेत जास्त काम कराल.

✅ तुमच्या creativity आणि productivity मध्ये अनेक पटीने वाढ होईल.

✅ AI च्या मदतीने Business, Education, Social Media आणि Content Creation मध्ये वेग मिळेल.

✅ शिकवण्याच्या सोप्या आणि प्रॅक्टिकल पध्द्तीमुळे तुम्ही लगेच tools वापरायला सुरुवात करू शकाल.

✅ हा संच तुम्हाला AI च्या भविष्यासोबत सुसज्य ठेवेल.
>> BUY NOW !

या संचामध्ये खालील कोर्सेसचा समावेश आहे -

Picture
Course 1 -
Smart Image Editing With AI
​AI आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनत चालले आहे. आपण कल्पनाही करू शकत नाही इतक्या वेगाने AI सर्वच कार्यक्षेत्रात हातपाय पसरत आहे. AI मुळे अनेक कठीण आणि वेळखाऊ वाटणारी कामं काही मिनिटांमध्ये करणं शक्य झालं आहे.

काही वर्षांपूर्वी इमेज एडिटिंग करण्यासाठी आपल्याला काही तास लागत होते किंवा Photoshop सारखे Software शिकावे लागत होते आणि आपल्याकडे एवढा वेळ नसेल तर काही पैसे देऊन हे काम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीकडून इमेज एडिटिंग करवून घ्यावी लागत होती. पण आता AI च्या मदतीने काही मिनिटातच आपण स्वतः इमेज एडिटिंग करू शकतो.

ते कसं ? त्यासाठी कोणतं टूल आपण वापरू शकतो ? हेच शिकणार आहोत नेटभेट तर्फे आयोजित या खास ऑनलाइन कोर्स मध्ये !
👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
✅ AI TOOLS म्हणजे काय ?
✅ AI चा वापर IMAGE EDITING साठी  कसा करायचा ?
✅ Image Editing साठी कोणते टूल वापरायचे ?
✅AI चे फायदे ?

Picture
Course 2 -
Exploring Image Generation With AI Tools
आपल्याला काय पाहिजे याचे वर्णन करून फक्त काही सेकंदात आपल्या कल्पनेप्रमाणे इमेज बनवून मिळाली तर, किती बरं होईल ना ! AI इमेज जनरेटर नेमके हेच करतात. हि अशी टूल्स आहेत जी तुमच्या शाब्दिक वर्णनानुसार काही क्लिक्स केल्यानंतर अगदी सेकंदांमध्ये आपल्याला हवी तशी इमेज बनवून देतात. हे जाणून घ्यायचं आहे, तर नक्की सहभागी व्हा नेटभेट तर्फे आयोजित या खास ऑनलाईन कोर्स मध्ये

👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
✅ AI इमेज जनरेटर टूल्स कोणती आहेत ? 
✅ ती कसे काम करतात ?
✅ या टूल चा वापर कसा करावा ?
✅त्यामध्ये कोणकोणते फीचर्स आहेत?

Picture
Course 3 -
Image Generation (Midjourney AI)
AI इमेज जनरेटर हि अशी टूल्स आहेत जी तुमच्या शाब्दिक वर्णनानुसार काही क्लिक्स केल्यानंतर अगदी सेकंदांमध्ये आपल्याला हवी तशी इमेज बनवून देतात. प्रकारच्या कल्पनेला जीवदान देण्याच्या क्षमतेमुळे हे टूल्स व्यावसायिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात लोकप्रियता मिळवत आहेत. जर तुम्हाला एआय आर्ट जनरेटर वापरून वास्तववादी आणि उत्तम दर्जाच्या इमेजेस तयार करायच्या असतील तर, मिडजर्नी हे सर्वोत्तम टूल आहे.

हे जाणून घ्यायचं आहे, तर नक्की सहभागी नेटभेट च्या ऑनलाईन कोर्स मध्ये.

​👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
✅ Midjourney म्हणजे काय आणि ते कसे काम करते ?
✅ Midjourney ची विविध फीचर्स आणि सेटिंग्ज आहेत ✅ मिडजर्नी वापरण्यासाठी काही टिप्स
✅ हे टूल वापरून इमेजेस कशा तयार करायच्या 

Picture
Course 4 -
ChatGPT 4o (latest ChatGPT Model
OpenAI ने नुकतेच ChatGPT चे नवीन व्हर्जन आणले आहे. ChatGPT4o असं ह्या नवीन व्हर्जन च नाव आहे. यामध्ये आश्चर्यकारक असे अनेक नवनवीन अपडेट्स आले आहेत. 

ChatGPT 4o चे विविध उपयोग सोप्या मराठीतून शिकविण्यासाठी नेटभेट तर्फे आम्ही ऑनलाईन कोर्सचे  आयोजन केले आहे - ​

👉 ​या ऑनलाईन कार्यशाळेत काय शिकता येईल -
✅ ChatGPT च हे नवीन व्हर्जन इतर व्हर्जन्स पेक्षा कस वेगळं आहे ?
✅ CHAT-GPT4o मध्ये कोणकोणते नवीन फीचर्स आले आहेत ?
✅ हे फीचर्स आपण कसे आणि कुठे वापरू शकतो ?
✅ ​यामध्ये कोणते नवीन अपडेट्स आले आहेत ?

Picture
​Course 5-
Prompt Engineering
Prompt. Engineering हे टूल्स सध्या खूप चांगल्या प्रकारे तुम्ही ओळखत आहात. यामध्ये अचूक, संबंधित आणि संदर्भानुसार योग्य आउटपुट तयार करण्यासाठी प्रॉम्प्टची भाषा, रचना आणि सामग्री तयार करणे समाविष्ट आहे. प्रॉम्प्ट अभियांत्रिकी ही एआय भाषा मॉडेल्ससह काम करण्याचा एक महत्त्वाचा पैलू आहे, कारण प्रॉम्प्टची गुणवत्ता थेट प्रतिसादाच्या गुणवत्तेवर परिणाम करते.​

Promt. Engineering चे विविध उपयोग सोप्या मराठीतून शिकविण्यासाठी नेटभेट तर्फे आम्ही ऑनलाईन कोर्सचे  आयोजन केले आहे - ​

👉 ​या ऑनलाईन कार्यशाळेत काय शिकता येईल -
​✅Prompt. Engineering म्हणजे काय ते शिकूया !
​✅Prompt. Engineering ह्या टूल्स चा वापर आपण कुठे व कसा करू शकतो. 
✅ ४ framework कोणते आहेत ते शिकूया. 
✅ Prompt Engineering शिकण्यासाठी लागणाऱ्या techniques कोणत्या आहेत ते शिकूया. 

Picture
​Course 6 -
Notion AI
Notion AI हे एक शक्तिशाली टूल आहे जे तुमची कार्यक्षमता वाढवण्यासाठी मदत करते. लिहिणे, विचार करणे आणि माहिती organize करण्यासाठी हे artificial intelligence चा वापर करते. काही क्लिक्स आणि सोप्या सूचनांच्या मदतीने, Notion AI तुम्हाला content तयार करण्यात, नवीन कल्पना सुचवण्यात आणि व्यावसायिक आणि वैयक्तिक कामं सोपी करण्यात मदत करते.

तुम्हाला जर Notion AI चा जास्तीत जास्त फायदा कसा घ्यायचा हे शिकायचं असेल, तर हा वर्कशॉप नक्की तुमच्यासाठी आहे!

👉  या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
​
✅ Notion AI नक्की काय आहे आणि ते कसं काम करतं?
✅ Notion AI चे महत्वाचे फिचर्स आणि फायदे काय आहेत?
✅ ​Notion AI चा सर्वोत्तम वापर कसा करावा याची टिप्स
✅ या टूलच्या मदतीने कामं कशी ऑटोमेट करता येतील आणि workflow कसा सुधारता येईल

​

Picture

​Course 8 -
AI Tools for Audio & Music

AI मुळे प्रत्येक क्षेत्रात आमूलाग्र बदल झालेला आपल्याला दिसत आहे. त्याच प्रमाणे AI चा ऑडिओ आणि मुसिक ह्या क्षेत्रात आपण AI वापरून काय नवनवीन गोष्टी  करू शकतो ते आजच्या या ऑनलाईन कोर्स मध्ये आपण शिकणार आहोत.

👉  या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
​✅ संगीत निर्मितीसाठी AI टूल्स चा वापर कसा करू शकतो. 
✅ आवाज आणि स्वरांचा आवाज ह्या साठी आपण AI TECHNIQ कस वापरू शकतो ते शिकूया. 
✅ AUDIO EDITING AND ENHANCEMENT साठी कोणते टूल्स आहेत ते शिकूया. 
✅संगीत मास्टरिंग, मिक्सिंग आणि सहयोग साठी आपण आई चा कसा वापर करू शकतो. 

Picture

​Course 9 -
AI TOOLS FOR TECHERS

​AI च्या मदतीने शिकविण्याच्या पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करा. CHATGPT आणि इतर AI टूल्स वापरून दररोज 2 तासांपर्यंत वेळ वाचवा आणि विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये वाढ झालेली अनुभवा आजच्या या ऑनलाईन कोर्स मध्ये.

👉  या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
​✅विद्यार्थी व पालकांना देण्यासाठी वेगवेगळे रिपोर्ट्स तयार करणे.
✅ChatGPT आणि इतर AI tools चा वापर करून वेळेत आणि प्रभावीपणे lesson plans, Quiz तयार करणे.
✅AI टूल्स चा वापर करून विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य तयार करणे
✅मोठ्या Documents मध्ये AI च्या मदतीने त्वरित महत्त्वाची माहिती काढणे आणि सारांश तयार करणे.
✅AI-आधारित साधनांचा वापर करून आकर्षक आणि प्रभावी पॉवरपॉइंट सादरीकरणे तयार करणे.
✅AI चा वापर करून विद्यार्थ्यांसाठी Personalised अभ्यास सामग्री तयार करणे.
✅कोणत्याही व्हिडिओचे शैक्षणिक साहित्यात रूपांतर करणे.
दैनंदिन शिक्षण कार्यात AI साधनांचा वापर करून वेळ वाचवणे आणि कार्यक्षमता वाढवणे.

Picture

​Course 10 -
AI TOOLS FOR BUSINESS

AI च्या मदतीने तुमच्या बिझनेस ऑपरेशन्समध्ये आमूलाग्र बदल करा. CHATGPT आणि इतर AI टूल्स वापरून बिझनेस मधील अनेक काम ऑटोमेट करा, उत्पादकता वाढवा, लीड जनरेशन सुधारा आणि दररोज 2 तासांपर्यंत वेळ आणि रिसोर्सेस कसा वाचवायचा ते शिकणार आहोत ऑनलाइन कोर्स मध्ये.   

​👉  या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
​​✅बिझनेस ऑपरेशन्ससाठी AI टूल्स वापरून आपली दैनंदिन कामे सुव्यवस्थित करणे.
✅उत्पादकतेमध्ये सुधारणा ! वर्कफ्लो ऑप्टिमाइझ करण्यासाठी आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी AI वापरणे.
✅लीड जनरेशन ! AI चा वापर करून उच्च-गुणवत्तेच्या लीड्स शोधण्यासाठी आणि टिकवण्यासाठी स्ट्रॅटेजि 
✅मार्केट ट्रेंडचे Analysis करण्यासाठी, स्पर्धकांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि डेटा-आधारित निर्णय घेण्यासाठी AI चा वापर. 
✅योग्य वेळी योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी AI टूल्स च्या मदतीने मार्केटिंग ऑटोमेट करणे. 
Customer Service Automation
✅कर्मचाऱ्यांच्या वाढीला चालना देणाऱ्या प्रभावी प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी AI चा वापर करणे . (employee training and development)

Picture

​Course 11 -
META AI & AI TOOLS

Meta AI आणि इतर AI टूल्स च्या मदतीने कोणत्याही पूर्व मार्केटिंग स्किल्स किंवा Ads Expertise शिवाय तुमच्या बिझनेस लीड्स आणि विक्री ३ पटीने वाढवा ! तुमच्या व्यवसायात  300% पर्यंत वाढ मिळवण्याचा सर्वात जलद मार्ग शिकणार आहोत या ऑनलाइन कोर्स मध्ये. 

​​👉  या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
✅ सर्व मार्केटिंग आणि जाहिरातींसाठी Meta AI वापरा आणि दररोज 2 तासांपर्यंत वेळ वाचवा. 
✅ AI टूल्स आणि Meta AI च्या मदतीने तुमच्या सोशल मीडिया पोस्ट तयार करा, मीडिया प्लान्स आणि ब्रँडिंग करा. 
✅ तुम्ही एजन्सी डिपेंडन्ट असाल तर AI डिपेंडन्ट बना आणि महिन्याला 20,000 ते 50,000 रुपये वाचवा. 
✅ Meta AI वापरून जाहिरातींच्या प्रति लिहायला शिका, इमेजेस तयार करा आणि इतरही बऱ्याच गोष्टी करा तेही विनामूल्य. 
✅ Meta Ads Expert कडून मार्गदर्शन मिळवा आणि तुमचा ऑफलाइन व्यवसाय ऑनलाइन करा.

Picture

​Course 12 -
LEARN 25 AI TOOLS FOR PRODUCTIVITY

तुमच्या रोजच्या कामात AI चा वापर करून दररोज 2 तास वाचवा आणि तुमची कार्यक्षमता आणि कमाई तिप्पट कसे करायचे ते शिकूया ह्या ऑनलाइन कोर्स मध्ये.

​​​👉  या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
✅ AI टूल्सची मूलभूत माहिती आणि त्यांचा रोजच्या जीवनातला वापर
✅ To-do lists, वेळेचं व्यवस्थापन आणि कामांची प्राथमिकता ठरवण्यासाठी AI चा वापर
✅ लोकप्रिय AI टूल्सचे प्रात्यक्षिक
✅ तुमच्या सध्याच्या कामात AI कसं वापरायचं
✅ कामं स्वयंचलित करणं, नोट्स घेणं, आणि content तयार करण्यासाठी AI चा वापर

Picture

​Course 13 -
AI FOR MS OFFICE

AI च्या मदतीने MS OFFICE (Excel,Word,PPT) मध्ये मास्टर व्हा! ChatGPT आणि इतर AI टूल्स वापरून दररोज 2 तासांपर्यंत वेळ वाचवा आणि ​पगारात तिप्पटीपर्यंत वाढ कशी मिळवायची ते शिकूया ह्या ऑनलाइन कोर्स मध्ये.  

​​​​👉  या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
✅ ऑटोमेशनने MS Office मध्ये 2 तासांपर्यंत वेळ कसा वाचवायचा?
✅ MS Office मधील नियमित कामे काही मिनिटात पूर्ण करण्याचे सिक्रेट हॅक
✅ AI वापरून Macros कसे तयार करायचे जे तुमच्यासाठी काम करतील?
✅ AI च्या मदतीने डेटा अँनलाईझ करणे आणि तपशीलवार रिपोर्ट मिळवणे
✅ मीटिंगसाठी AI वापरून उत्कृष्ट PPTs कशा तयार करायच्या?
✅ कोणताही नवीन विषय लवकर आत्मसात करण्याची विशेष ट्रिक !
>> BUY NOW !

हा पॅकेज कोणासाठी आहे?

प्रत्येक अशा व्यक्तीसाठी ज्यांना AI च्या मदतीनेआपली कार्यक्षमता वाढवायची आहे, पगार वाढवायचा आहे, नवीन करिअर संधी मिळवायच्या आहेत किंवा अशा व्यावसायिकांसाठी ज्यांना आपली आणि टीमची उत्पादकता वाढवून नफा मिळवायचा आहे !
👉 Students, Creators आणि Professionals जे आपल्या कौशल्याला AI चा boost द्यायला इच्छुक आहेत.
👉 Social Media Managers, Digital Marketers आणि Business Owners.
👉 Teachers, Trainers आणि Educators.
👉 Content Creators, YouTubers आणि Freelancers.
👉 Productivity आणि efficiency वाढवू इच्छिणारे कोणीही.
>> BUY NOW !

आपल्या मार्गदर्शकाबद्दल थोडक्यात माहिती -

Picture
या कोर्सचे प्रशिक्षक श्री. सलिल सुधाकर चौधरी हे "नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स"चे संस्थापक आहेत. 
सिम्बिऑसिस युनिव्हर्सीटी मधून त्यांनी जनरल मॅनेजमेंट या विषयामध्ये एमबीए पुर्ण केले आहे. त्याचसोबत १४ वर्षांचा कॉर्पोरेट मधील सेल्स, सर्वीस, मार्केटिंग, ऑपरेशन्स, बिझनेस डेवलपमेंट या विविध क्षेत्रांचा अनुभव आहे. 
महिंद्रा अँड महिंद्रा, गॉडफ्रे फिलिप्स इंडीया लिमिटेड, गोदरेज अँड बॉइस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केले आहे.
ऑनलाईन बिझनेस, डीजीटल मार्केटींग या विषयांमध्ये ते तज्ञ आहेत. या विषयावरील अनेक ट्रेनिंग (कार्यशाळा) मध्ये ते शिकवितात आणि मार्गदर्शन करतात.आता पर्यंत 5,000 हून अधिक उद्योजकांनी सलिल सुधाकर चौधरी यांच्या ट्रेनिंगचा प्रत्यक्ष फायदा घेतला आहे. तसेच 80,000 हून अधिक लोक जगभरातून त्यांचे ऑनलाईन कोर्सेस शिकत आहेत.
>> BUY NOW !

काही महत्वाचे प्रश्न 

1. मी हे पॅकेज विकत घेतल्यानंतर पाहयचे कसे ?
पॅकेज विकत घेतल्यानंतर आपणास १५ मिनिटात ईमेल येईल. त्यामध्ये नेटभेट मोबाईल अँप/वेबसाईट ची लिंक, लॉगिन आणि पासवर्ड पाठविण्यात येईल. त्यानुसार लॉगिन करून आपण कोर्स स्वरूपातील हे पॅकेज आणि त्यामधील विडिओ पाहू शकता. विडिओ आपण नेटभेट मोबाईल अप्लिकेशन किंवा नेटभेट वेबसाईटवर पाहू शकता. विडिओ ऑनलाईन असतानाच पाहता येतात, डाउनलोड करता येत नाहीत. 
​
2. मला हे पॅकेज विकत घेण्याआधी काही प्रश्न आहेत. 
नक्कीच आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करू शकता किंवा [email protected] या ईमेल वर आपले प्रश्न पाठवू शकता. 
​
3. या पॅकेज मधून शिकत असताना काही प्रश्न असल्यास कसे विचारावे ?
प्रत्येक विडिओ च्या खाली प्रश्न विचारण्याची सोय आहे. तेथे आपले प्रश्न आपण विचारू शकता. 
4. मला ऑनलाईन पेमेंट करता येत नाही, दुसरा पर्याय आहे का ?
होय.  अधिक माहितीसाठी आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करा किंवा [email protected] वर ईमेल करा. 
​5. या पॅकेज मधील विडिओ मला किती दिवस पाहता येतील ?
सध्या हे पॅकेज एका वर्षासाठी (One Year Access) रुपये 499+ GST या किमतीत उपलब्ध आहे. 
title 5
आज AI Tools Mastery पॅकेज मिळवा !
>> BUY NOW !
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • Netbhet Life MBA 2.0
  • Netbhet AI Newsletter
    • Netbhet AI Newsletter
  • Untitled