learn 20 AI Tools for Productivity !

chatgpt व्यतिरिक्त २0 आणखी AI tools शिका आणि खऱ्या अर्थाने AI Expert व्हा !तुमच्या रोजच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक कामात AI टूल्स चा वापर करून दररोज 2 तासांपर्यंत वेळ वाचवा आणि तुमची ​कार्यक्षमता आणि कमाई तीन पटीने वाढावा !
( AI, CODING किंवा इतर तांत्रिक चे ज्ञान असणे आवश्यक नाही)

□ - February 16, 2025
⏰ - 11:00 AM
⏳ - 3+ Hours
□ - Live Session
Picture
>> AI Tools For Productivity ! Only ₹99/-
✅ कोणत्याही कोडिंग ज्ञानाशिवाय A.I & automation टूल्स वापरून तुमची सर्व कामे १० पट वेगाने पूर्ण करा.

✅ AI तुमची रोजची कामं कसं सोपी करू शकतं हे शिका.

✅ नेहमी करावी लागणारी आणि कंटाळवाणी वाटणारी कामं AI च्या मदतीने ऑटोमेट करून 2 तासांपर्यंत वेळ वाचवा.
✅ AI च्या मदतीने चांगले निर्णय घ्यायला शिका.


✅ वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात AI टूल्स वापरून productivity तीन पटीने वाढवा.


✅ AI चा प्रभावी वापर करून टेक्नॉलॉजी क्षेत्रात अग्रेसर रहा.
Workshop is on 16th February 2025 from 11 AM - 2 PM.

***Be Quick! Last few seats are remaining for this batch!***

खालील पैकी ज्या प्रश्नासाठी आपले उत्तर "होय" असे असेल तो चेक बॉक्स निवडा.

मला माझी कार्यक्षमता वाढवायची आहे आणि नेहमीच्या कामांवर कमी वेळ खर्च करायचा आहे
मला सध्याच्या कामाच्या पद्धतीने त्रास होतोय आणि ती सुधारण्याचे मार्ग हवे आहेत.
मला जाणून घ्यायचं आहे की AI कसं माझी कामं, emails, आणि वेळापत्रक व्यवस्थापित करू शकतं
मला करिअरमध्ये स्पर्धात्मक राहण्यासाठी नवीन तंत्रज्ञान शिकायचं आहे

जर तुम्ही वरीलपैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर "होय / YES" असे दिले असेल तर नेटभेटच्या
AI TOOLS FOR PRODUCTIVITY या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये आपले स्वागत आहे.

>> AI Tools For Productivity ! Only ₹99/-
आजच आपली जागा राखून ठेवा आणि रु.९००० पर्यंतच्या मूल्याचे बोनसेस मिळवा ! 

हे सर्व शक्य आहे...

जर मी तुम्हाला सांगितलं की:
- दररोज करायला लागणारी कामं ऑटोमेट करणे,
- निर्णय घेण्याची क्षमता सुधारणे,
- वेळेचे व्यवस्थापन करणे,
- नवनवीन स्किल्स शिकणे
.

नेटभेटच्या AI TOOLS FOR PRODUCTIVITY ! या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये हे "सहज" शक्य आहे.
AI, Coding किंवा इतर तांत्रिक ज्ञान असण्याची आवश्यकता नाही....

​
>> AI Tools For Productivity ! Only ₹99/-
आजच आपली जागा राखून ठेवा आणि रु.९००० पर्यंतच्या मूल्याचे बोनसेस मिळवा ! 

या प्रशिक्षणामध्ये काय शिकायला मिळेल ?

Picture
  • विविध प्रकारच्या AI टूल्स बद्दल माहिती आणि त्यांचा रोजच्या जीवनातला वापर.
  • तुमच्या सध्याच्या कामात AI कसं वापरायचं.
  • कामं स्वयंचलित करणं, नोट्स घेणं, आणि content तयार करण्यासाठी AI चा वापर
  • मोठ्या Documents मध्ये AI च्या मदतीने त्वरित महत्त्वाची माहिती काढणे आणि सारांश तयार करणे.
  • AI-आधारित साधनांचा वापर करून आकर्षक आणि प्रभावी पॉवरपॉइंट सादरीकरणे तयार करणे.
  • केवळ एक वाक्य लिहून त्यानंतर त्यानंतर ५ मिनिटात संपूर्ण प्रेझेन्टेशन तयार करू करणे, लेख लिहिणे,
  • मोठमोठ्या PDF फाईल्स न वाचताही त्यातील हवी ती माहिती एका मिनिटात मिळवणे,
  • कॅमेऱ्या समोर उभे न राहता व्हिडिओ तयार करणे 
  • स्वतःच्या आवाजाला प्रोफेशन रेकॉर्डिंग चा इफेक्ट देणं
  • दैनंदिन वैयक्तिक आणि व्यावसायिक कामात  AI साधनांचा वापर करून वेळ वाचवणे आणि कार्यक्षमता वाढवणे.
>> AI Tools For Productivity ! Only ₹99/-

आजच नोंदणी करणाऱ्या प्रशिक्षणार्थीना रु. ९९९९ मूल्याचे बोनस मिळविण्याची संधी ! 

Bonus 1
📈 - 100 Most Powerful Productivity Hacks For MS Office
Bonus 2
🗂️ - 200+ Professionally Designed Readymade Powerpoint Templates
Bonus 3
📘 - Ebook - Essential Shortcuts Guide to Work Faster In MS Excel
Bonus 4
⏰ - Effective Time Management Techniques For Busy People
Bonus 5
💡 - 3 Months Complementary Access to Netbhet AI Library
>> AI Tools For Productivity ! Only ₹99/-

URGENT- महत्वाचे :

ChatGPT, AI आणि Automation शिकून स्वतःची उत्पादकता वाढवणे हे सर्वच कर्मचाऱ्यांसाठी गरजेचे आहे. जसे इंग्रजी येणे किंवा कम्प्युटर वापरता येणे आवश्यक आहे तितकेच AI tools वापरता येणे गरजेचे आहे. तुमचे वय किंवा कार्यक्षेत्र कोणतेही असले तरी सुद्धा !

Picture
>> AI Tools For Productivity ! Only ₹99/-

ai tOOLS FOR PRODUCTIVITY!

हे प्रमाणपत्र तुमच्या बायोडेटाचे मूल्य दहा पटीने वाढवेल ! 
Picture
>> AI Tools For Productivity ! Only ₹99/-

ही कार्यशाळा कुणासाठी आहे ?

प्रत्येक अशा व्यक्तीसाठी ज्यांना प्रमोशन मिळवायचे आहे, पगार वाढवायचा आहे, नवीन करिअर संधी मिळवायच्या आहेत किंवा अशा व्यावसायिकांसाठी ज्यांना आपली आणि टीमची उत्पादकता वाढवून नफा मिळवायचा आहे !
👉प्रोफेशनल्स जे कामात productivity वाढवू इच्छितात
👉 उद्योजक आणि व्यवसाय मालक​
👉 विद्यार्थी आणि फ्रीलान्सर्स
👉कोणीही ज्यांना रोजची कामं सोपी करायची आहेत
>> AI Tools For Productivity ! Only ₹99/-

आपल्या मार्गदर्शकाबद्दल थोडक्यात माहिती -

Picture
या कोर्सचे प्रशिक्षक श्री. सलिल सुधाकर चौधरी हे "नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स"चे संस्थापक आहेत. 
सिम्बिऑसिस युनिव्हर्सीटी मधून त्यांनी जनरल मॅनेजमेंट या विषयामध्ये एमबीए पुर्ण केले आहे. त्याचसोबत १४ वर्षांचा कॉर्पोरेट मधील सेल्स, सर्वीस, मार्केटिंग, ऑपरेशन्स, बिझनेस डेवलपमेंट या विविध क्षेत्रांचा अनुभव आहे. 
महिंद्रा अँड महिंद्रा, गॉडफ्रे फिलिप्स इंडीया लिमिटेड, गोदरेज अँड बॉइस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केले आहे.
ऑनलाईन बिझनेस, डीजीटल मार्केटींग या विषयांमध्ये ते तज्ञ आहेत. या विषयावरील अनेक ट्रेनिंग (कार्यशाळा) मध्ये ते शिकवितात आणि मार्गदर्शन करतात.आता पर्यंत 5,000 हून अधिक उद्योजकांनी सलिल सुधाकर चौधरी यांच्या ट्रेनिंगचा प्रत्यक्ष फायदा घेतला आहे. तसेच 80,000 हून अधिक लोक जगभरातून त्यांचे ऑनलाईन कोर्सेस शिकत आहेत.
>> AI Tools For Productivity ! Only ₹99/-

काही महत्वाचे प्रश्न 

​1. कार्यशाळा कधी आहे?
​ही कार्यशाळा दिनांक  १६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता आहे.
2. हि कार्यशाळा LIVE आहे कि Pre-recorded ?
ही कार्यशाळा LIVE असणार आहे. 
3. मला कोणत्याही AI साधनांसाठी पैसे द्यावे लागतील का?
कार्यशाळेमध्ये सहभागी होण्यासाठी फी ९९ आहे, त्याव्यतिरिक्त या कार्यशाळेमध्ये कोणत्याही AI साधनांसाठी पैसे आकारले जाणार नाहीत. 
4. कार्यशाळेसाठी काही वयोमर्यादा आहे का?
नाही, या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांपासून वर्किंग प्रोफेशनल्स, गृहिणी, व्यावसायिक कोणीही सहभागी होऊ शकते. ​
5. या कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मला मिळेल का ? 
नाही, हि कार्यशाळा फक्त LIVE असणार आहे, त्याचे रेकॉर्डिंग कोणालाही पुरवले जाणार नाही. 
6. मला ऑनलाईन पेमेंट करता येत नाही, दुसरा पर्याय आहे का ?
होय.  अधिक माहितीसाठी आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करा किंवा [email protected] वर ईमेल करा. 
आजच नोंदणी करा ! भेटूया ऑनलाईन कार्यशाळेत !
>> AI Tools For Productivity ! Only ₹99/-
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • Netbhet Life MBA 2.0
  • Netbhet AI Newsletter
    • Netbhet AI Newsletter
  • Untitled