NETBHET ELEARNING SOLUTIONS PRESENTS
अंतरा
३० वर्षांवरील महिलांसाठी खास संगीतोपचार कार्यशाळा !
ऑनलाईन ! मराठीतून ! Live !
ऑनलाईन ! मराठीतून ! Live !
13 October 2024 | 3:00 PM
आजच्या धकाधकीच्या जीवनात, प्रत्येक महिलेला स्वतःसाठी थोडा वेळ काढणं गरजेचं आहे. विशेषतः ३० वर्षांनंतर अनेक महिलांना शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरं जावं लागतं. या सगळ्या समस्यांवर एक नवीन, प्रभावी उपाय म्हणजे संगीतोपचार पद्धती (Music Therapy).
संगीत आपल्या आयुष्यामध्ये फार महत्वाची भूमिका बजावते. तणावमुक्तीसाठी, मनोरंजनासाठी किंवा मनःशांती मिळवण्यासाठी आपण संगीत, गाणी छंद म्हणून ऐकतो. महिलांमधील आरोग्याच्या दृष्टीनेसुद्धा संगीताचे विशिष्ट फायदे आहेत. ते कोणते ? याबद्दल मार्गदर्शन करणारी एक विशेष कार्यशाळा आम्ही नेटभेट तर्फे खास महिलांसाठी आयोजित केली आहे. 🗓️ Date - 13 October 2024 🕦 Time - 3.00 To 5:00 PM 👉Fees - ₹499 + GST (Live Only) ₹699 + GST (Live + Recording) |
👉 कार्यशाळा कोणासाठी ?
- ३० वर्षांवरील महिलांसाठी - अशा महिला ज्यांना त्यांच्या आरोग्यामध्ये संगीताचे महत्त्व समजून घ्यायचे आहे |
✅ या कार्यशाळेमध्ये आपण तणाव, उच्चरक्तदाब, मधुमेह,PCOD/PCOS, हार्मोनल असंतुलन, थायरॉईड, मासिक पाळीच्या समस्या,बर्नआउट हायपरटेन्शन, menopause च्या तक्रारी आणि इतर अनेक समस्यांवर उपचार करण्यासाठी संगीताचा उपचारात्मक उपयोग कसा केला जाऊ शकतो याबद्दल शिकणार आहोत.
✅ Music Therapy, Aroma Therapy, मुद्रा यांचे महत्व आणि वापर ✅ रोजच्या दिनक्रमासाठी एक खास प्लॅन ✅ शिवाय आपले तज्ञ मार्गदर्शक महिलांनी आपल्या दैनंदिन आयुष्यात संगीत कसे समाविष्ट करावे याबद्दल टिप्स सुद्धा देतील. ✅ खास महिला स्वास्थ्यासाठी curate केलेले संगीतोपचाराचे १० ट्रॅक्स दिले जातील |
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. (All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances) |