अंतरा
३० वर्षांवरील महिलांसाठी खास संगीतोपचार कार्यशाळा !
वाढता तणाव, हार्मोनल बदल आणि मानसिक थकवा यावर संगीतोपचार ही एक प्रभावी नैसर्गिक पद्धत ठरू शकते. संगीत मन शांत करतं, ऊर्जा संतुलित ठेवतं आणि भावनिक आरोग्य सुधारतं. याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी ही खास ३० वर्षांवरील महिलांसाठी संगीतोपचार कार्यशाळा !
( संगीताचे तांत्रिक ज्ञान असण्याची आवश्यकता नाही )
|
□ - 30 November, 2025
⏰ - 11:00 AM
⏳ - 2 Hours
▶ - Live Training
|
|
🎵 तणाव, चिंता आणि नकारात्मक विचार कमी करण्याचे सोपे मार्ग शिका.
🎵 PCOD/PCOS, थायरॉईड, हार्मोनल असंतुलन आणि menopausal symptoms वर संगीताचा प्रभाव 🎵 उच्चरक्तदाब, अनिद्रा आणि भावनिक अस्थिरता कमी करण्यासाठी संगीताची भूमिका समजून घ्या |
🎵 Music Therapy + Aroma Therapy + मुद्रा यांचा एकत्रित, प्रभावी वापर
🎵 भारतीय रागांच्या माध्यमातून सकारात्मकता, विश्रांती आणि मनशांती निर्माण करण्याच्या पद्धती 🎵 महिलांनी आपल्या दैनंदिन आयुष्यात संगीत कसे समाविष्ट करावे याबद्दल तज्ञांचे विशेष मार्गदर्शन |
