netbhet AI Newsletter! 🚀

Artificial Intelligence च्या जगातल्या नवीन घडामोडींबद्दल अपडेट राहा ! नेटभेट चे हे Newsletter सबस्क्राइब करा आणि दर आठवड्याला तुमच्या इनबॉक्समध्ये AI बद्दलच्या नवीन बातम्या, ट्रेंड्स आणि टिप्स मिळवा.
​तेही अगदी मोफत !
By Netbhet Elearning Solutions

या Newsletter मध्ये काय काय आहे ?

📰AI जगात काय घडतंय?

AI जगातल्या महत्वाच्या ताज्या बातम्या, नवीन रिसर्च, प्रॉडक्ट लाँच आणि मोठे बदल याबद्दल माहिती.
Picture
Picture
​🤖PROMPT of the WEEK

AI मॉडेल्सकडून चांगली उत्तरे मिळवण्यासाठी प्रभावी prompts कसे तयार करावेत हे शिका. यामुळे तुमची कामं जलद आणि अधिक कार्यक्षम होतील.

🔍 Mystery Link

Picture
दर आठवड्याला आम्ही एक Mystery Link देऊ - ज्यामध्ये एखादा मजेदार AI एक्सपेरिमेंट व्हिडिओ असू शकतो, एखादा रंजक लेख असू शकतो किंवा एखादी गुपित टीप असू शकते!

आजच सबस्क्राइब करा ! FREE !

AI च्या जगात आत्मविश्वासाने प्रगती करायला तयार आहात? आजच Netbhet AI Newsletter सबस्क्राइब करा आणि AI सुसज्ज होण्यासाठी पहिले पाऊल उचला.
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • Netbhet Life MBA 2.0
  • Netbhet AI Newsletter
    • Netbhet AI Newsletter
  • Untitled