AI Video Generation Tools

तुमच्या ideas ना काही मिनिटांत stunning videos मध्ये बदला ! editing, scripting आणि production साठी लागणारा वेळ आणि पैसे वाचावा. AI tools वापरून दहा पट वेगाने professional-quality videos कसे बनवायचे ते शिका ! 
​(AI, CODING किंवा इतर technical ज्ञानाची गरज नाही)

□ July 15, 2025
⏰ - 7:30 PM
⏳ - 2+ Hours 30 Min
□ - Live Session
Picture
>> AI Video Generation Tools ! Only ₹99/-
✅ Powerful AI tools वापरून तुमच्या कल्पनांना काही मिनिटांमध्ये चांगल्या दर्जाच्या videos मध्ये कसे बदलायचे ते शिका. 

✅ AI video creation साठी सर्वोत्तम मोफत आणि पेड टूल्स explore करा (Text-to-Video, Avatar-based, Talking Head आणि अजून बरेच)  
​
✅ Video production automate करून एडिटिंग चा वेळ आणि पैसे वाचवा  ​
✅ YouTube videos, reels, ads, online course videos, explainer videos आणि अजून बरेच काही AI टूल्स च्या मदतीने सहज बनवा.
  
✅ फक्त काही clicks मध्ये AI voiceovers, avatars, background music, animations आणि subtitles वापरा. 
​
✅ Video editing, designing किंवा scripting चा कोणताही अनुभव
Workshop is on 15th July 2025 from 7:30 PM - 10 PM.

***Be Quick! Last few seats are remaining for this batch!***

खालील पैकी ज्या प्रश्नासाठी आपले उत्तर "होय" असे असेल तो चेक बॉक्स निवडा.

मला video editor न ठेवता engaging videos बनवायचे आहेत.
मला माझ्या brand, business किंवा teaching साठी स्वतःचे videos बनवायचे आहेत.  ​
मला माझे blogs, scripts किंवा articles काही मिनिटांत videos मध्ये बदलायचे आहेत.
 मला माझी content creation process automate करायची आहे आणि वेळ वाचवायचा आहे.
मला कॅमेऱ्या समोर न येता माझ्या YouTube channel साठी videos तयार करायचे आहेत.
मला AI tools वापरून fast-changing digital जगात पुढे राहायचे आहे

जर तुम्ही वरीलपैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर "होय / YES" असे दिले असेल तर नेटभेटच्या
AI Video Generation Tools! या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये आपले स्वागत आहे.

>> AI Video Generation Tools ! Only ₹99/-
आजच आपली जागा राखून ठेवा आणि रु.९००० पर्यंतच्या मूल्याचे बोनसेस मिळवा ! 

हे सर्व शक्य आहे...

हे सर्व शक्य आहे...

आम्ही तुम्हाला सांगितलं तर काय:

🎥 तुम्ही फक्त शाब्दिक वर्णन करून 10 मिनिटांपेक्षा कमी वेळेत complete professional video बनवू शकता. 
🎙️ तुम्हाला mic, camera, lighting किंवा editing skills ची गरज नाही, फक्त तुमचा laptop आणि internet च्या मदतीने videos बनवता येतील.  
🧠 तुम्ही तुमचे knowledge, ideas आणि messages polished, ready-to-share videos मध्ये instantly convert करता येतील.  
👩‍💼 तुम्ही स्वतः तुमच्या social media, business किंवा courses साठी daily video content produce करू शकता. 



 नेटभेटच्या AI Video Generation Tools ! या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये हे "सहज" शक्य आहे.
>> AI Video Generation Tools ! Only ₹99/-
आजच आपली जागा राखून ठेवा आणि रु.९००० पर्यंतच्या मूल्याचे बोनसेस मिळवा ! 

या प्रशिक्षणामध्ये काय शिकायला मिळेल ?

Picture
📘 AI video generation टूल्स कोणते आहेत आणि त्यांची ओळख
📘 AI video generation ते कसे काम करते आणि तुम्ही ते कसे वापरू शकता  
📘 Step-by-step demo: AI वापरून scratch पासून complete video बनवा.   
📘 AI-powered voiceovers, avatars, text-to-speech, auto-subtitling आणि translations  
📘 तुमच्या content type आणि हेतू नुसार योग्य tool कसे निवडायचे याच्या टिप्स   
📘 AI-generated videos natural, engaging आणि professional दिसण्यासाठी best practices  
📘 Blogs, presentations किंवा podcasts ला short videos मध्ये कसे repurpose करायचे  
📘 तुमच्या AI videos चे monetization करण्याच्या ideas आणि profitable content strategy कशी  build करायची
>> AI Video Generation Tools ! Only ₹99/-

आजच नोंदणी करणाऱ्या प्रशिक्षणार्थीना रु. ९९९९ मूल्याचे बोनस मिळविण्याची संधी ! 

Bonus 1
📈 - 100 Most Powerful Productivity Hacks For MS Office
Bonus 2
🗂️ - 200+ Professionally Designed Readymade Powerpoint Templates
Bonus 3
📘 - Ebook - Essential Shortcuts Guide to Work Faster In MS Excel
Bonus 4
⏰ - Effective Time Management Techniques For Busy People
Bonus 5
💡 - 3 Months Complementary Access to Netbhet AI Library
>> AI Video Generation Tools ! Only ₹99/-

AI Video Generation Tools !

हे प्रमाणपत्र तुमच्या बायोडेटाचे मूल्य दहा पटीने वाढवेल ! 
Picture
>> AI Video Generation Tools ! Only ₹99/-

ही कार्यशाळा कुणासाठी आहे ?

हि कार्यशाळा अशा सर्व लोकांसाठी आहे ज्यांच्याकडे व्हिडिओ एडिटिंग चे कोणतेही ज्ञान किंवा पूर्वानुभव नाही पण तरीही स्वतःचे चांगले videos तयार करायचे आहेत.
🎥 Content creators 
💼 Business owners आणि coaches जे marketing किंवा course videos बनवू इच्छितात  
🎓 Educators आणि trainers जे engaging explainer videos बनवू इच्छितात 
🧑‍💻 Freelancers, social media managers आणि marketers  
📱 कोणीही ज्यांना आपल्या आयडिया professional-looking videos मध्ये बदलायच्या आहेत. 
>> AI Video Generation Tools ! Only ₹99/-

आपल्या मार्गदर्शकाबद्दल थोडक्यात माहिती -

Picture
या कोर्सचे प्रशिक्षक श्री. सलिल सुधाकर चौधरी हे "नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स"चे संस्थापक आहेत. 
सिम्बिऑसिस युनिव्हर्सीटी मधून त्यांनी जनरल मॅनेजमेंट या विषयामध्ये एमबीए पुर्ण केले आहे. त्याचसोबत १४ वर्षांचा कॉर्पोरेट मधील सेल्स, सर्वीस, मार्केटिंग, ऑपरेशन्स, बिझनेस डेवलपमेंट या विविध क्षेत्रांचा अनुभव आहे. 
महिंद्रा अँड महिंद्रा, गॉडफ्रे फिलिप्स इंडीया लिमिटेड, गोदरेज अँड बॉइस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केले आहे.
ऑनलाईन बिझनेस, डीजीटल मार्केटींग या विषयांमध्ये ते तज्ञ आहेत. या विषयावरील अनेक ट्रेनिंग (कार्यशाळा) मध्ये ते शिकवितात आणि मार्गदर्शन करतात.आता पर्यंत 5,000 हून अधिक उद्योजकांनी सलिल सुधाकर चौधरी यांच्या ट्रेनिंगचा प्रत्यक्ष फायदा घेतला आहे. तसेच 80,000 हून अधिक लोक जगभरातून त्यांचे ऑनलाईन कोर्सेस शिकत आहेत.
>> AI Video Generation Tools ! Only ₹99/-

काही महत्वाचे प्रश्न 

​​1. कार्यशाळा कधी आहे?
​ही कार्यशाळा दिनांक १५ जुलै २०२५ रोजी संध्याकाळी ७:3० वाजता आहे.
2. हि कार्यशाळा LIVE आहे कि Pre-recorded ?
ही कार्यशाळा LIVE असणार आहे. 
3. मला कोणत्याही AI साधनांसाठी पैसे द्यावे लागतील का?
ही कार्यशाळा LIVE असणार आहे. कार्यशाळेमध्ये सहभागी होण्यासाठी LIVE बघण्यासाठी फी ९९ आहे. 
4. कार्यशाळेसाठी काही वयोमर्यादा आहे का?
नाही, या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांपासून वर्किंग प्रोफेशनल्स, गृहिणी, व्यावसायिक कोणीही सहभागी होऊ शकते. ​
5. या कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मला मिळेल का ? 
नाही, हि कार्यशाळा फक्त LIVE असणार आहे, त्याचे रेकॉर्डिंग कोणालाही पुरवले जाणार नाही. 
6. मला ऑनलाईन पेमेंट करता येत नाही, दुसरा पर्याय आहे का ?
होय.  अधिक माहितीसाठी आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करा किंवा [email protected] वर ईमेल करा. 
आजच नोंदणी करा ! भेटूया ऑनलाईन कार्यशाळेत !
>> AI Video Generation Tools ! Only ₹99/-
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture