Revolutionizing Education : AI Tools for Teachers !
AI च्या मदतीने शिकविण्याच्या पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करा. CHATGPT आणि इतर AI टूल्स वापरून दररोज 2 तासांपर्यंत वेळ वाचवा आणि विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये वाढ झालेली अनुभवा !
( AI, CODING किंवा इतर तांत्रिक चे ज्ञान असणे आवश्यक नाही)
□ - October 13, 2024
⏰ - 11:00 AM
⏳ - 3+ Hours
▶️ - Live Workshop
|
✅ कोणत्याही तांत्रिक ज्ञानाशिवाय A.I & Automation साधने वापरून तुमची शिक्षण आणि शिक्षणेतर कामे १० पट वेगाने पूर्ण करा.
✅ दररोज २ तासांपर्यंत वेळ वाचवा! शैक्षणिक सामग्री तयार करताना आणि प्रशासकीय कामे करताना वेळ वाचवा! ✅ विद्यार्थ्यांना प्रेरित करतील असे अप्रतिम शैक्षणिक साहित्य तयार करा. भरपूर उदाहरणे, समजावून सांगण्याच्या नवीन पद्धती तयार करा. |
✅ केवळ एका बटणाचा क्लिकवर दिवसभरातील सर्व किचकट आणि वेळखाऊ कामे पूर्ण करा. आणि मुख्य काम म्हणजे शिकविण्यासाठी जास्त वेळ मिळवा.
✅ संस्थेमधील सहकारी, सिनिअर्स यांच्यावर जबरदस्त इम्प्रेशन पाडा. "जलद काम म्हणजे तुम्ही" हे समीकरण तयार करा. ✅ नेटभेटच्या या कार्यशाळेचे Revolutionizing Education: AI Tools for Teachers हे प्रमाणपत्र मिळवा. |