AI च्या मदतीने तुमच्या बिझनेस ऑपरेशन्समध्ये आमूलाग्र बदल करा. CHATGPT आणि इतर AI टूल्स वापरून बिझनेस मधील अनेक कामे ऑटोमेट करा, उत्पादकता वाढवा, लीड जनरेशन सुधारा आणि दररोज 2 तासांपर्यंत वेळ आणि रिसोर्सेस वाचावा !
( AI, CODING किंवा इतर तांत्रिक चे ज्ञान असणे आवश्यक नाही) 

□ - October 20, 2024
⏰ - 11:00 AM
⏳ - 5+ Hours
□ - Live Session
Picture
>> AI For Business ! Only ₹99
✅ कोणत्याही तांत्रिक ज्ञानाशिवाय A.I & Automation साधने वापरून तुमची व्यावसायिक कामे १० पट वेगाने पूर्ण करा.

​

✅  AI टूल्स च्या मदतीने तुमच्या मार्केटिंग आणि लीड जनरेशन स्टॅटेजिसमध्ये आमूलाग्र बदल करा.

​​
✅  आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या नेहमी पुढे राहा ! आपल्या स्पर्धेविषयी संपूर्ण ऍनालिसिस करण्यासाठी आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी AI चा वापर करा.
✅   उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढवा ! तुमच्या बिझनेस मधील नेहमीची आणि पुन्हा पुन्हा करायला लागणारी कामं ऑटोमेट करा आणि दररोज 2 तासांपर्यंत वेळ वाचवा.

✅   जलद, उच्च-गुणवत्तेचे रिझल्ट्स देऊन तुमच्या ग्राहक आणि सहकाऱ्यांना प्रभावित करा.

​
✅   नेटभेटच्या या कार्यशाळेचे Unleash the Power of AI for Business! हे प्रमाणपत्र मिळवा.
Workshop is on 20th October 2024 from 11 AM - 4 PM.

***Be Quick! Last few seats are remaining for this batch!***

खालील पैकी ज्या प्रश्नासाठी आपले उत्तर "होय" असे असेल तो चेक बॉक्स निवडा.

मला माझे बिझनेस ऑपरेशन्स सुव्यवस्थित करायचे आहेत आणि मॅन्युअल कामं कमी करायची आहेत.
​मी माझे बिझनेस ऑपरेशन्स सुधारण्यासाठी आणि वेळेची बचत करण्यासाठी AI वापरण्याचा विचार करत आहे.
वेगाने प्रगती करण्यासाठी आणि नवीन संधी मिळविण्यासाठी मला स्वतःला सज्ज करायचे आहे.
मी अधिक लीड निर्माण करण्याचा आणि माझी सेल्स पाइपलाइन सुधारण्याचा विचार करत आहे.
मला AI वापरून माझी व्यवसाय उत्पादकता आणि कार्यक्षमता लक्षणीयरीत्या वाढवायची आहे.
माझा विश्वास आहे की AI हे भविष्य आहे आणि ते मला माझ्या व्यवसायात प्रभावीपणे वापरायचे आहे.

जर तुम्ही वरीलपैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर "होय / YES" असे दिले असेल तर नेटभेटच्या
Unleash the Power of AI for Business! या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये आपले स्वागत आहे.

>> AI For Business! Only ₹99/-
आजच आपली जागा राखून ठेवा आणि रु.९००० पर्यंतच्या मूल्याचे बोनसेस मिळवा ! 

हे सर्व शक्य आहे...

जर मी तुम्हाला सांगितलं की:
- काही मिनिटांत तपशीलवार बिझनेस रिपोर्ट्स तयार करता येतील.
- कोणत्याही मॅन्युअल इनपुटशिवाय तुमच्या स्पर्धकांच्या Strategies चे Analysis करता येईल.
- तुमच्या टार्गेट ऑडियन्स ला आकर्षित करतील असे मार्केटिंग Compaigns तयार करता येतील.
- AI-powered चॅटबॉट्सच्या मदतीने ग्राहकांच्या प्रश्नांना त्वरित प्रतिसाद देता येईल.
- कमीत कमी प्रयत्नात सर्वसमावेशक कर्मचारी प्रशिक्षण प्रोग्राम विकसित करता येईल.
- डेटा च्या आधाराने तुमच्या बिझनेस ला पुढच्या पायरीवर घेऊन जातील असे निर्णय घेता येतील.

​
 नेटभेटच्या Unleash the Power of AI for Business! या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये हे "सहज" शक्य आहे.
AI, Coding किंवा इतर तांत्रिक ज्ञान असण्याची आवश्यकता नाही....
​
>> AI For Business ! Only ₹99/-
आजच आपली जागा राखून ठेवा आणि रु.९००० पर्यंतच्या मूल्याचे बोनसेस मिळवा ! 

या प्रशिक्षणामध्ये काय शिकायला मिळेल ?

बिझनेस ऑपरेशन्ससाठी AI टूल्स वापरून आपली दैनंदिन कामे सुव्यवस्थित करणे.
उत्पादकतेमध्ये सुधारणा ! वर्कफ्लो ऑप्टिमाइझ करण्यासाठी आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी AI वापरणे.
लीड जनरेशन ! AI चा वापर करून उच्च-गुणवत्तेच्या लीड्स शोधण्यासाठी आणि टिकवण्यासाठी स्ट्रॅटेजि
मार्केट ट्रेंडचे Analysis करण्यासाठी, स्पर्धकांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि डेटा-आधारित निर्णय घेण्यासाठी AI चा वापर.
योग्य वेळी योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी AI टूल्स च्या मदतीने मार्केटिंग ऑटोमेट करणे.
Customer Service Automation
कर्मचाऱ्यांच्या वाढीला चालना देणाऱ्या प्रभावी प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी AI चा वापर करणे . (employee training and development)
>> AI For Business ! Only ₹99/-

आजच नोंदणी करणाऱ्या प्रशिक्षणार्थीना रु. ९९९९ मूल्याचे बोनस मिळविण्याची संधी ! 

Bonus 1
🗂️ - 200+ Professionally Designed Readymade Powerpoint Templates
Bonus 3
💡 - 3 Months Complementary Access to Netbhet AI Library
Bonus 2
📘 - Ebook - 50 time saving ChatGPT prompts for Entrepreneurs
Bonus 4
⏰ - Effective Time Management Techniques For Busy People
Bonus 5
🗂️ - Business Tool Kit (Essential Business Template)
>> AI For Business ! Only ₹99/-

URGENT- महत्वाचे :

ChatGPT, AI आणि Automation शिकून स्वतःची उत्पादकता वाढवणे हे सर्वच कर्मचाऱ्यांसाठी गरजेचे आहे. जसे इंग्रजी येणे किंवा कम्प्युटर वापरता येणे आवश्यक आहे तितकेच AI tools वापरता येणे गरजेचे आहे. तुमचे वय किंवा कार्यक्षेत्र कोणतेही असले तरी सुद्धा !

Picture
>> AI For Business ! Only ₹99/-
नेटभेटच्या या कार्यशाळेचे Unleash the Power of AI for Business! हे प्रमाणपत्र मिळवा !
Picture
>> AI For Business ! Only ₹99/-

ही कार्यशाळा कुणासाठी आहे ?

ही कार्यशाळा सर्व स्तरावरील व्यावसायिकांसाठी डिझाइन केलेली आहे ज्यांना व्यवसायाच्या यशासाठी AI ची शक्ती वापरायची आहे.
👉 छोटे व्यावसायिक आणि उद्योजक
👉 सेल्स आणि लीड जनरेशन टीम
👉 कस्टमर सर्व्हिस मॅनेजर
👉अशा सर्व व्यावसायिकांसाठी ज्यांना आपल्या बिझनेस साठी AI वापरायचा आहे.
👉 मार्केटिंग प्रोफेशनल्स
👉 बिझनेस ऍनालिस्ट
👉 HR आणि Training Coordinator
>> AI For Business ! Only ₹99/-

आपल्या मार्गदर्शकाबद्दल थोडक्यात माहिती -

Picture
या कोर्सचे प्रशिक्षक श्री. सलिल सुधाकर चौधरी हे "नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स"चे संस्थापक आहेत. 
सिम्बिऑसिस युनिव्हर्सीटी मधून त्यांनी जनरल मॅनेजमेंट या विषयामध्ये एमबीए पुर्ण केले आहे. त्याचसोबत १४ वर्षांचा कॉर्पोरेट मधील सेल्स, सर्वीस, मार्केटिंग, ऑपरेशन्स, बिझनेस डेवलपमेंट या विविध क्षेत्रांचा अनुभव आहे. 
महिंद्रा अँड महिंद्रा, गॉडफ्रे फिलिप्स इंडीया लिमिटेड, गोदरेज अँड बॉइस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केले आहे.
ऑनलाईन बिझनेस, डीजीटल मार्केटींग या विषयांमध्ये ते तज्ञ आहेत. या विषयावरील अनेक ट्रेनिंग (कार्यशाळा) मध्ये ते शिकवितात आणि मार्गदर्शन करतात.आता पर्यंत 5,000 हून अधिक उद्योजकांनी सलिल सुधाकर चौधरी यांच्या ट्रेनिंगचा प्रत्यक्ष फायदा घेतला आहे. तसेच 80,000 हून अधिक लोक जगभरातून त्यांचे ऑनलाईन कोर्सेस शिकत आहेत.
>> AI For Business ! Only ₹99/-

काही महत्वाचे प्रश्न 

​1. कार्यशाळा कधी आहे?
​ही कार्यशाळा दिनांक २0 ऑक्टोबर २०२४ रोजी संध्याकाळी ७ वाजता आहे.
2. हि कार्यशाळा LIVE आहे कि Pre-recorded ?
ही कार्यशाळा LIVE असणार आहे. 
3. मला कोणत्याही AI साधनांसाठी पैसे द्यावे लागतील का?
कार्यशाळेमध्ये सहभागी होण्यासाठी फी ९९ आहे, त्याव्यतिरिक्त या कार्यशाळेमध्ये कोणत्याही AI साधनांसाठी पैसे आकारले जाणार नाहीत. 
4. कार्यशाळेसाठी काही वयोमर्यादा आहे का?
नाही, या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांपासून वर्किंग प्रोफेशनल्स, गृहिणी, व्यावसायिक कोणीही सहभागी होऊ शकते. ​
5. या कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मला मिळेल का ? 
नाही, हि कार्यशाळा फक्त LIVE असणार आहे, त्याचे रेकॉर्डिंग कोणालाही पुरवले जाणार नाही. 
6. मला ऑनलाईन पेमेंट करता येत नाही, दुसरा पर्याय आहे का ?
होय.  अधिक माहितीसाठी आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करा किंवा [email protected] वर ईमेल करा. 
आजच नोंदणी करा ! भेटूया ऑनलाईन कार्यशाळेत !
>> AI For Business ! Only ₹99/-
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • Netbhet Life MBA 2.0
  • Netbhet AI Newsletter
    • Netbhet AI Newsletter
  • Untitled