The Science Behind Affirmations – Rewriting Your Mindset
आपले विचार बदला, मनाला नवी दिशा द्या, आणि स्वतःमधील क्षमता ओळखा - हे सगळं scientific पद्धतीने affirmations वापरून कसं साध्य करायचं हे शिका नेटभेटच्या या खास कार्यशाळेमध्ये !
□ - February 26, 2025
⏰ - 7:00 PM
⏳ - 2+ Hours
□ - Live Session
|
✅Affirmations चा मानसशास्त्रीय आणि मेंदूवर होणारा प्रभाव समजून घ्या.
✅नकारात्मक विचार सकारात्मक विचारांमध्ये कसे बदलावे हे शिका. ✅आत्मविश्वास, यश आणि समाधान वाढवणारा माइंडसेट विकसित करा. ✅Affirmations अधिक प्रभावी बनवण्यासाठी टेक्निक्स |
✅Affirmations प्रत्यक्षात कशी काम करतात आणि त्यामागचं विज्ञान
✅ यश आणि आनंदासाठी तुमचे subconscious रिप्रोग्राम कसे करायचे ते शिका. ✅Personalized affirmation कसे तयार करावे याबद्दल मार्गदर्शन. |