90 Days Body Transformation Challenge
तुम्हाला जिम मध्ये जायचा कंटाळा येतो ? काही काळजी नाही! घरातूनच नेटभेटच्या LIVE व्यायाम sessions मध्ये सहभागी व्हा आणि तुमच्या शरीरात बदल करा !
विनामूल्य ! ऑनलाईन ! मराठीतून ! Live !
( कुठेही लॉगिन करण्याची आवश्यकता नाही, कोणतेही ॲप डाऊनलोड करण्याची आवश्यकता नाही!)
□ - From 17 March, 2025
⏰ - 7:00 AM
⏳ - 1 Hours Evryday
□ - Live Sessions
|
तुमच्या दिवसाची सुरुवात आमच्या उत्साहवर्धक Live workout सेशन्ससोबत करा! 🌞💪
आमच्या ९० दिवसाच्या या कार्यशाळेमध्ये सहभागी व्हा आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षकांकडून घरच्या घरी करता येण्यासारखे व्यायाम प्रकार शिका 🏋️♀️🧘♂️, त्यांच्या सोबत पुढील ९० दिवस ते करा 📆⏱️ आणि बदल अनुभवा ✨🔄, तेही अगदी विनामूल्य 🆓 आणि सोप्या मराठीतून ! खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा 👇 आणि आजच तुमचे नाव नोंदवा! 📝✅ |