Musical Morning Manifestations
संगीताच्या मदतीने आरोग्य, संपत्ती आणि नातेसंबंधांकडे पाहण्याचा तुमचा दृष्टीकोन बदला!
पाच दिवस ! मराठीतून ! Live
पाच दिवस ! मराठीतून ! Live
24 June To 28 June 2024 | 05:30 AM
❓ तुम्हाला तुमचा प्रत्येक दिवस सकारात्मक ऊर्जेने सुरु करायला आवडेल का ?
❓ दिवसाच्या सुरवातीची हि ऊर्जा आणि ताजेपणा संपूर्ण दिवस टिकला तर किती बरं होईल, नाही का? ❓ आपण जर आपले आरोग्य, संपत्ती, नातेसंबंध एका सिम्फनी मध्ये आणू शकलो, तर आयुष्य किती सुंदर होईल ना ? तर मग नेटभेट तर्फे आयोजित या विशेष ५ दिवसीय कार्यशाळेमध्ये नक्की सहभागी व्हा आणि तुमची सकाळ संगीतमय बनवून बदल अनुभवा ! |
Date - 24 June To 28 June 2024 Time - 05.30 To 06.30 AM Fees - Special Offer For First 25 Bookings - ₹399 + GST No Recording Only Live |
👉 कार्यशाळेचे फायदे✅ स्मरणशक्तीत सुधारणा
✅ आपल्या आतमध्ये आणि आजूबाजूच्या साकारात्मकतेत वाढ ✅ तणाव पातळी कमी करण्यासाठी आणि व्यवस्थापित करण्यासाठी ✅ जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये तुमची पूर्ण क्षमता वापरण्यात मदत करण्यासाठी आणि अशा प्रकारे संपत्तीची निर्मिती आणि व्यवस्थापन प्रभावीपणे करण्यासाठी ✅ तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यामध्ये सुधारणा |
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. (All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances) |